Menu Close

अयोध्येच्या जवळील गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होणारा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न उघड : ४० जण कह्यात

अयोध्या (उत्तरप्रदेश) येथे महामार्गाच्या जवळ असलेल्या एका गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून होत असलेल्या हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न प्रशासनाने पोलिसांसह धाड घालून रोखला. या प्रकरणी ४० जणांना कह्यात…

तमिळनाडूतील मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी ४ मासांत अतिक्रमणमुक्त !

तमिळनाडू राज्यात गेल्या ४ मासांपासून राबवण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानातून मंदिरांची १ सहस्र कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात यश मिळाले आहे. द्रमुक सरकारने सत्तेत आल्यावर…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर उत्तराखंडमधील टिहरी धरणाजवळील अवैध मशीद प्रशासनाने पाडली !

गढवाल (उत्तराखंड) राज्यातील टिहरी धरणाजवळ अवैधरित्या बांधण्यात आलेली मशीद प्रशासनाकडून पाडण्यात आली. राज्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि स्थानिक नागरिक यांनी याविरुद्ध तक्रारी केल्या होत्या.

जमशेदपूर (झारखंड) येथे भूतबाधा झाल्याच्या संशयावरून मौलवीकडून बांधून ठेवण्यात आलेल्या मुलीची विहिंपकडून सुटका

विश्‍व हिंदु परिषदेनेने १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी येथील इमामवाडामधून लोखंडी साखळीने बांधून ठेवण्यात आलेल्या एका हिंदु मुलीची सुटका केली.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पतंजलि योग समितीच्या कार्यक्रमामध्ये ‘पितृपक्ष’ विषयावर ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन

पतंजलि योग समितीच्या वतीने पितृपक्षानिमित्त २५ सप्टेंबर २०२१ या दिवशी एका ‘ऑनलाईन’ विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सत्संगाला हिंदु जनजागृती समितीच्या पू. (सौ.)…

अल्पवयीन मुलाने संन्यास घेणे वैध ! – कर्नाटक उच्च न्यायालय

अल्पवयीन मुलगा बाल संन्यासी होऊ शकतो. त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करता येणार नाही, असा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा…

नेपाळला लागून असलेल्या भारतीय जिल्ह्यांमध्ये धर्मांधांच्या लोकसंख्येत अडीच पटींनी वाढ !

नेपाळला लागून असलेल्या भारताच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये धर्मांधांची लोकसंख्या अडीच पटींनी वाढली आहे. तसेच तेथे केवळ २ वर्षांत ४०० हून अधिक मदरसे आणि मशिदी यांची निर्मिती…

चिक्कमगळुरू दत्त पिठामध्ये हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

 चिक्कमगळुरू जिल्ह्यातील श्रीगुरु दत्तात्रेय स्वामी पिठामध्ये (दत्तपिठामध्ये) हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला दिला आहे. वर्ष २०१८ मध्ये एका…

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक…

अमेरिकेत रहाणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. निर्मल झुनझुनवाला यांच्याशी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची सदिच्छा भेट

अमेरिकेत हिंदूंना साहाय्य करणारे श्री. निर्मल झुनझुनवाला यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.