Menu Close

हिंदु संघटनांच्या विरोधानंतर हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !

बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘गुड शेफर्ड’ सभागृहात आयोजित करण्यात आलेला हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या व्यवस्थापनाने दिली.

परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री योगेश्‍वरी देवीचे मंदिर उडवून देण्याची पत्राद्वारे धमकी !

मी मोठा नामी गुंड आणि ड्रग माफिया आहे. मला खासगी आणि महत्त्वाच्या कामांसाठी ५० लाख रुपयांची आवश्यकता आहे. हे पत्र प्राप्त होताच पत्त्यावर रक्कम पोच…

गुरुग्राम (हरियाणा) येथे प्रशासनाने नमाजपठणाला दिलेल्या अनुमतीला विरोध

२६ नोव्हेंबरला येथील सेक्टर ३७ मध्ये ज्या ठिकाणी नमाजपठण करण्यात येणार होते, तेथे हिंदूंनी हवन चालू केल्याने नमाजपठण करण्यास आलेल्यांना परत जावे लागले. तथापि काही…

आगरा येथील ‘मुगल रोड’चे ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ असे नामांतर !

आगरा शहरातील ‘मुगल रोड’चे नाव पालटून आता ‘महाराजा अग्रसेन मार्ग’ करण्यात आले आहे. यासह ‘सुल्तानगंज की पुलिया’ या भागाचे नाव पालटून आता ‘विकल चौक’ असे…

पंजाब येथे हिंदू आणि शीख यांच्या विरोधामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले !

‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्‍यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे

परळी (जिल्हा बीड) येथील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची देवस्थानच्या सचिवांना पत्राद्वारे धमकी !

मंदिर परिसराची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये चालू असलेले नमाजपठण बंद करा !

श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.

बल्लभगड (हरियाणा) येथील सरकारी भूमीवरील अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी तोडून टाकली !

बल्लभगडमध्ये बांधण्यात आलेली अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी) हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली.…

अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करा ! – ‘कॅट’ची मागणी

अमेरिकेतील बलाढ्य आस्थापन ‘अमेझॉन’वरून गांजा आणि बाँब बनवण्याची साधनसामग्री, देशात बंदी घातलेली काही रसायने ग्राहकांना सहज उपलब्ध होत असल्याचे समोर आल्यामुळे या आस्थापनावर बंदी घालण्याची…

दंगली घडवणार्‍या रझा अकादमीवर बंदी आणा ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, परभणी

हिंदूंच्या संपत्तीची, तसेच राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यात आली. रझा अकादमीचा इतिहास पहाता दंगलीतील सहभागाविषयी त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी परभणी…