Menu Close

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

कल्याण, पनवेल आणि मुंब्रा या भागांत पहाटेची अजान भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे या भागांत मशिदींनी ध्वनीक्षेपकावर अजान लावली नव्हती. संभाजीनगर, नागपूर आणि…

केडगाव (पुणे) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !

केडगाव येथील बाजार मैदानात १ मे या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १६० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

ताजमहालात पूजा करण्यासाठी गेलेले महंत परमहंस दास पोलिसांच्या कह्यात !

त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ‘ताजमहाल हा भगवान शिवाचा तेजोमहालय आहे. मला तेथे पूजा करायची आहे’, असे…

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली.

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

अनंतनाग (जम्मू काश्मीर) येथे ईदच्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्यांकडून सुरक्षादलांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहाद्याकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार

कासिम याने स्वतःचे ‘राहुल’ असे नाव सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्‍लील चित्रफीत बनवली. जेव्हा मुलीला…

हिंदु प्रेयसीची निर्घृण हत्या करून मृतदेह नाल्यात फेकणार्‍या धर्मांधाला अटक !

महंमद अन्सारी (वय २२ वर्षे) याने त्याची हिंदु प्रेयसी सोनम शुक्ला (वय १८ वर्षे) हिची तारेने गळा आवळून निर्घृण हत्या केली. हत्या करून मंहमद याने…

(म्हणे) ‘गोल टोपी घालून ‘ईद मुबारक’ म्हणतांनाचा व्हिडिओ बनवून पाठवा !’

यासह विद्यार्थिनींना सलवार, कुर्ता, दुपट्टा घालून तशीच कृती करण्याचे निर्देश देण्यात आले. ‘या उपक्रमात सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत काही गुण दिले जातील’, असे शाळेच्या…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ते, उद्योगपती आणि हिंतचिंतक यांच्या भेटीत राष्ट्र अन् धर्म या विषयावर साधला संवाद !

सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी तमिळनाडूमधील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ, अधिवक्ते, उद्योगपती, हिंतचिंतक आणि विज्ञापनदाते यांच्या भेटी घेतल्या, त्याचा हा संक्षिप्त वृत्तांत…

हिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

ही सभा बहुसंख्येने अन्य पंथीय असलेल्या क्षेत्रात घेण्यात आली. येथे हिंदूंवर पुष्कळ अत्याचार झाले आहेत. अन्य क्षेत्रातील हिंदूंना एकत्रित करून येथे सभा घेण्यात आली.