ढाक्यातील होली आर्टिसन बेकरी या रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलिसांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (इसिस) ने स्वीकारली आहे.
दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी ताफ्यातील बसजवळ स्वत:ला उघडवून घेतले. हल्ल्यात ४० जवान ठार झाले अाहे. अनेक जण जखमी झाले आहेत.
तुर्कीमधील इस्तंबूल शहरातील अतातुर्क विमानतळावर दहशतवाद्यांनी घडविलेल्या तीन आत्मघाती बॉम्बस्फोटात ३६ जण ठार झाले असून, १५० हून अधिक जण जखमी आहेत. इस्लामिक स्टेटने (इसिस) हा…
व्हॉईस ऑफ जस्टीस या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार बांगलादेशमधील ४ कोटी ९० लाख हिंदू बेपत्ता आहेत. जागतिक प्रसारमाध्यमांकडे त्याविषयी कुठलाही अहवाल उपलब्ध नाही.
‘इसीसच्या महत्वाच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. अमेरिकेने आत्तापर्यंत १२० हून जास्त इसीसच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला असल्याचा’, दावा बराक ओबामांनी केला आहे.
घोटकी जिल्ह्यातील हयात पिताफी या गावामधील रहिवासी असलेले गोकल दास यांना येथील पोलीस हवालदार अली हसन हैदरानी आणि त्याचा भाऊ मीर हसन यांनी प्रचंड मारहाण…
गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची,…
जगाला हादरवून टाकणाऱ्या ‘आयएसआयएस’ या रक्तपिपासू दहशतवादी संघटनेचा झेंडा व लोगो बनविल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) चेन्नईच्या मोहम्मद नासेर याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.
मलेशियाच्या पेनांग राज्यात असलेल्या आराकुडा येथील सेबेरांग पेरई सेंट्रल क्षेत्रातील मुथुमारियाम्मन् मंदिरावर काही धर्मांधांनी आक्रमण केले. मंदिरातील ४ देवतांच्या मूर्ती या वेळी तोडण्यात आल्या.