बांगलादेशच्या सीमेवर तैनात अधिकारी मंजुरुल हसन खान यांनी सांगितले की, म्यानमार प्रांताकडून स्फोटाचा आवाज ऐकू आल्यामुळे लक्षात आले की, म्यानमार सुरक्षादलाने सीमेवर सुरुंग पेरून ठेवले…
ऑस्ट्रेलियातील ‘मीट अॅण्ड लिव्हस्टॉक ऑस्ट्रेलिया’ या आस्थापनाने तिच्या मटणाच्या विज्ञापनामध्ये गणपतीला कोकराचे मांस खातांना दाखवल्याचा प्रकार घडला आहे. या विज्ञापनाचा हिंदूंकडून विरोध करण्यात येत आहे.
श्री हिंदु युनियनच्या सभागृहात अरुषा गणेशोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांचे फ्लेक्स…
सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल न्यू लाइट ऑफ म्यानमार’च्या वृत्तानुसार कोटनकौक, मिनलुट आणि कयिकनपयिन या गावांमध्ये घरांची जाळपोळ करण्यात आली. यासाठी ‘अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मी (एआर्एस्ए) उत्तरदायी…
विकर्स हे इतिहासाचे अभ्यासक आहे, त्यांचे म्हणणे आहे की हे भूत आयर्लंडचे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक पॅट्रीक पिअर्स यांचे आहे. ब्रिटीश राजवटीविरोधात बंड पुकारणाऱ्यांमध्ये पिअर्स यांचे नाव…
चीनच्या हुओलोंग हुई या प्रांतातील लोकांकडून मशिदीमधून भोंग्याद्वारे देण्यात येणार्या अजानमुळे होणार्या ध्वनीप्रदूषणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शासनाने ३०० हून अधिक मशिदींवरील १ सहस्राहून अधिक भोंगे…
भारतीय नागरिकांच्या हत्यांना उत्तरदायी असणार्यांना पाक भारताच्या कह्यात देऊ इच्छित नाही, तरीही भारतातील पाकप्रेमी पाकशी मैत्री करावी, चर्चा करावी, क्रिकेट खेळावे, असे सांगतात !
मागील रविवारी हिंसाचारात ठार झालेल्यांची संख्या ९६ असल्याचे सांगितले जात आहे; मात्र वास्तवातील संख्या यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आपण धर्मसभेचे सदस्य आहोत, तर आपला धर्म काय आहे, धर्मसंस्थापना काय आहे, हे जर जाणले नाही, तर भीष्माचार्यांप्रमाणे आपणही कौरवांच्या बाजूने लढू आणि कृष्णाच्या आज्ञेने…
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी १८ ते २८ ऑगस्ट या काळात नेपाळचा दौरा केला. या कालावधीत त्यांनी काठमांडू येथे ५…