पाकमधील कहरोरे पक्का येथील एका मशिदीमध्ये शिकणार्या ९ वर्षांच्या मुलाचे मदरशातील एका मौलवीने लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. हा मुलगा मदरशातच रहात होता.
पाकिस्तानातील पंजाब उच्च न्यायालयाने सुटकेचे आदेश दिल्यानंतर लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदने स्वतंत्र काश्मीरचा नारा दिला आहे.
चिदंबरमपुरम् (श्रीलंका) येथे ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंचे धर्मांतर चालू आहे. चिदंबरमपुरम् हे श्रीलंकेचे एक बेट असून तेथे ३०० हिंदु कुटुंबे सिंहली नागरिकांसह वास्तव्य करत आहेत.
कॅलिफोर्निया : येथील हिंदु-अमेरिकी समुदायाच्या पाठ्यपुस्तक चळवळीला मोठे यश प्राप्त झाले आहे, असे ‘हिंदु एज्युकेशन फाऊन्डेशन’ने नुकतेच घोषित केले.
वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे.
वैज्ञानिकांनी म्हटले की, ओझोनला पडलेल्या छिद्राची माहिती २५ वर्षांपूर्वीच देण्यात आली होती. आता तर त्याची स्थिती अधिक वाईट झाली आहे.
येशू ख्रिस्त नव्हे, तर शी जिनपिंगच तुमची गरिबी दूर करू शकतात. त्यामुळे येशू ख्रिस्त याचे चित्र काढून तेथे जिनपिंग यांचे चांगले छायाचित्र लावा.
ब्रिटनमध्ये येत्या वर्षात १८ वर्षांखालील कोणाही व्यक्तीने अश्लील चित्रपट पाहू नये, यासाठी नियम करण्यात येणार आहे.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मुसलमानांना रस्त्यावर नमाज पठणास मनाई करण्यात आली आहे. पॅरिसमध्ये असे होऊ शकते; मात्र भारतात असे केले जात नाही; कारण भारत निधर्मी देश…
बांगलादेशाचे पहिले हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्रकुमार सिन्हा यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. सिन्हा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे गेल्या एक मासापासून ते सुट्टी…