चीनच्या आसुरी विस्तारवादाला कधी ना कधी वेसण घालणे अत्यावश्यकच आहे. त्यासाठी भारत सरकारने सर्वतोपरी कठोर पावले उचलावीत. समस्त राष्ट्रभक्त सरकारच्या पाठीशी उभे असतील !
भारताच्या सीमेमध्ये घुसखोरी करणार्या, भारताच्या सीमेवरील काही भागांवर स्वतःचा दावा सांगणार्या चीनला असे सांगण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?
नेपाळ चीनचा बटीक बनला आहे, हे सत्य भारताच्या सैन्यप्रमुखांनी मांडल्यावर नेपाळी राज्यकर्त्यांना ते झोंबले. ‘सत्य हे कडू असते ‘ हे नेपाळी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
पाकच्या पंजाब प्रांतातील बहावलपूमध्ये पाकचे गृहनिर्माण मंत्री तारिक बशीर चीमा यांच्या देखरेखीमध्ये येथील अल्पसंख्यांक हिंदूंची घरे बुलडोजरने पाडून हिंदूंना बेघर करण्यात आल्याची घटना समोर आली.
चीनचे बटीक बनलेले नेपाळचे पंतप्रधान के.पी. ओली शर्मा यांची जीभ पुन्हा घसरली ! चीनच्या विषाणूने नेपाळला कशा प्रकारे गिळंकृत केले आहे, तेच या विधानावरून दिसून…
भारतातील लिपुलेख, लिपियाधुरा आणि कालापानी या भागांवर नेपाळने दावा सांगितला आहे. भारताचे हे तिन्ही भाग नेपाळचे असल्याचे मानचित्र (नकाशा) नेपाळ प्रकाशित करणार आहे.
न्यूझीलंडच्या कार्यसंस्कृतीने पुन्हा एकदा सर्व जगासमोर एक आदर्श प्रस्थापित केला. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न त्यांच्या परिचितासह उपाहारगृहात न्याहारी करण्यासाठी गेल्या होत्या; मात्र उपाहारगृहामध्ये जागा नसल्याने…
द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी डॉ. झाकीर नाईक याच्या पीस टीव्हीला ब्रिटनमध्ये २ कोटी ७५ लाख रुपयांचा दंड
हत्या करण्यासाठी भडकावून द्वेष पसरवल्याच्या प्रकरणी आतंकवाद्यांचा आदर्श असणार्या डॉ. झाकीर नाईक याच्या ‘पीस टीव्ही’ आणि ‘पीस टीव्ही उर्दू’ या दूरचित्रवाहिन्यांना ब्रिटनमध्ये २ कोटी ७५…
पाकमधील सिंध प्रांतात हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या विरोधात हिंदूंकडून आंदोलन करण्यात आले. पाकमध्ये तबलिगी जमातवाले आमच्यावर धर्मांतर करण्यासाठी बळजोरी करत आहेत. नकार दिल्यावर आमचा छळ केला…
इंग्लंडच्या दक्षिण कोव्हेंट्रीमधील सोवे नावाच्या नदीमध्ये एका मासेमार्याला ६० छोट्या आकाराच्या लहान प्राचीन शिळा सापडल्या आहेत. त्यावर संस्कृत भाषेमध्ये शब्द कोरलेले आहेत. हे पाषाणाचे ठोकळे…