Menu Close

(म्हणे) ‘शरीयत कायद्यानुसार इस्लामी प्रांतात मंदिर बांधणे हराम !’ – हिंदुद्वेषी प्रचारक झाकीर नाईक

‘झाकीर नाईक हा धार्मिक आधारावर समाजात भेदभाव आणि तेढ निर्माण करत आहे’, असे आता पुरो(अधो)गामी, धर्मांध, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, पाकची वकिली करणारी बॉलिवूड टोळी, तसेच ओवैसी,…

नेपाळी पोलिसांकडून भारतीय महिला अणि तिच्या मुलाला बंधक बनवून मारहाण

भारतीय नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल गेलेल्या सीमेवरील नेपाळी पोलिसांना भारताने वेळीच धडा शिकवला नाही, तर उद्या ते भारतियांवर यापेक्षा मोठे आक्रमण करतील. यामुळे भारताने अशांना…

लाहोर (पाकिस्तान) येथील प्राचीन भाई तारू सिंह गुरुद्वाराला मशीद ठरवण्याचा धर्मांधांचा घाट

पाकच्या लाहोर शहरामध्ये असलेला प्राचीन भाई तारू सिंह गुरुद्वारा हा एक मशीद आहे, असे सांगत आता तेथील धर्मांधांनी शिखांना तेथे न येण्याची धमकी दिली आहे.

प्रतिकाराचे साहस !

अफगाणिस्तानची कमर गुल नावाची एक १६ वर्षीय युवती सध्या चर्चेत आहे. मध्यरात्री तिच्या घरी येऊन २ तालिबानी आतंकवाद्यांनी तिच्या आई-वडिलांची हत्या केली.

चीनमध्ये ख्रिस्त्यांच्या घरांतून येशूचे चित्र आणि क्रॉस हटवण्याचा आदेश

भारतात असे काही घडले असते, तर एव्हाना संपूर्ण देश डोक्यावर घेण्यात आला असता; मात्र चीनमध्ये मुसलमान आणि आता ख्रिस्ती यांच्यावर अत्याचार होत असतांना कुणीही बोलत…

बंगालमधील ‘प्रज्ञा’ नावाची युवती बनली बांगलादेशी जिहादी आतंकवादी आएशा !

ढाका पोलिसांच्या ‘काऊंटर टेररिझम अँड ट्रांसनॅशनल क्राईम’च्या (सीटीटीसीच्या) शाखेने येथे २५ वर्षीय आयशा (पूर्वश्रमीची प्रज्ञा) नावाच्या तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी बंदी घालण्यात आलेली…

अफगाणिस्तानमधील ७०० शीख आणि हिंदू यांना भारतात आणण्यात येणार !

अफगाणिस्तानमध्ये शीख आणि हिंदू यांच्यावर होणार्‍या धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांच्या आक्रमणांमुळे येथील ७०० शीख आणि हिंदू यांना भारत सरकार भारतात आणून त्यांना आश्रय देणार…

इस्लामाबाद : पहिल्या हिंदु मंदिराच्या भूमीवर बकरी ईदच्या दिवशी गोहत्या होण्याची शक्यता

पाक सरकारच्या १० कोटी रुपयांच्या साहाय्यातून बनवण्यात येणारे पहिले हिंदु मंदिर तेथील कट्टर मुसलमान संघटनांच्या विरोधामुळे होण्याची शक्यता अल्प झाली आहे. येत्या बकरी ईदच्या दिवशी…

आता बिहारमधील सीतामाता गुहेवरही नेपाळचा दावा !

चीनच्या नादी लागून आता नेपाळचे कम्युनिस्ट पंतप्रधान ओली हे ही आसुरी विस्तारवाद जोपासत असल्याचे दिसून येत आहे. भारत-नेपाळ यांच्यात वितुष्ट निर्माण करू पहाणार्‍या ओली यांना…