१ ऑक्टोबरपर्यंत भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित न केल्यास २ ऑक्टोबरला जलसमाधी घेईन ! – अयोध्येतील महंत परमहंस दास यांची चेतावणी

१ ऑक्टोबरला देशभरात एका मोठ्या धर्मसंसदेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यात भारताला ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित केले जाईल; मात्र तोपर्यंत केंद्र सरकारने काहीच निर्णय घेतला नाही, तर मी शरयू नदीमध्ये २ ऑक्टोबरला समाधी घेईन, अशी चेतावणी महंत परमहंस दास यांनी दिली आहे. अयोध्येत झालेल्या सनातन धर्मपरिषदेत त्यांनी ही चेतावणी दिली. Read more »

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट !

 हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी समितीच्या ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियाना’ला प्रारंभ करतांना सर्वाेच्च न्यायालयाचे अतिरिक्त महाधिवक्ता एन्. व्यंकटरमण् यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्याशी अध्यात्म आणि धर्म, तसेच सनातन संस्थेचे धर्मकार्य यांविषयी विस्तृत चर्चा झाली. या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी येणार्‍या भीषण आपत्काळाविषयी २२ वर्षांपूर्वी केलेल्या कथनाविषयी महाधिवक्ता व्यंकटरमण् यांना माहिती देण्यात आली. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

निझामाच्या राजवटीमध्ये झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या खुणा आजही हैद्राबादमधील प्रत्येक गावामध्ये दिसून येतात. त्या वेळी आपले सैन्य अतिशय बलवान होते. प्रत्येक सैनिकामध्ये १०० लोकांशी लढण्याचे सामर्थ्य होते. त्याप्रमाणे आज भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रत्येक भारतियाने एक सैनिक म्हणून सिद्ध झाले पाहिजे Read more »

हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे नव्हे !

कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही. मी अत्यंत दायित्वतेने बोलत आहे की, जर न्यायालयाला वाटते की, ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी करणे म्हणजे भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ अंतर्गत गुन्हा आहे, तर मी आरोपीच्या जामिनासाठी याचिका प्रविष्ट करणार नाही Read more »

तालिबानी सत्ता आणि हिंदु राष्ट्र !

‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) आणि ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) ही शिकवण रुजलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आत्यंतिक अभिमानाने पुढे सरसावले पाहिजे. Read more »

धर्म आणि शास्त्र !

क्षत्रियाचा ‘धर्म’ हा रक्षण करण्याचा आहे. युद्धात शत्रूला नष्ट करून देशाचे, देशाच्या साधनसंपत्तीसह जनतेचे रक्षण करणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र यांचेही धर्म आहेत. त्यांच्याप्रमाणेच प्रत्येक प्राणीमात्राचाही धर्म ठरलेला आहे. मनुष्याला त्याच्या धर्माचे पालन करण्याविषयी मार्गदर्शन करणारे शास्त्र ऋषि-मुनींनी सांगितले आहे. त्याचे पालन करून धर्माचरण करणे ही साधना आहे. Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे योगदान हवे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

अधिवक्ता परिषदेच्या मेरठ (उत्तरप्रदेश) शाखेच्या बैठकीत मार्गदर्शन ! बैठकीनंतर अनेक अधिवक्त्यांनी धर्म, अध्यात्म, राज्यघटना, समाज आदी दृष्टीने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संदर्भात शंकांचे निरसन करून घेतले. तसेच या संदर्भात अधिवक्त्यांच्या बैठका आयोजित करण्याचे निश्चित केले. Read more »

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शंभराव्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीकडून सन्मान !

शिवप्रभूंचा जाज्वल्य इतिहास आमच्यासमोर जिवंत करणारे तपस्वी, शौर्याची आणि पराक्रमाची गाथा हिंदु मन:पटलावर कोरणारे शिल्पकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ! Read more »

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंद साम्राज्य पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना !

सर्वाेच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांच्या अध्यक्षतेखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंद साम्राज्य पार्टी’ या पक्षाची अधिकृतरित्या स्थापना करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन यांनी ही घोषणा केली. Read more »

कालाय तस्मै नमः ।

सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​