Menu Close

फोंडा येथे हिंदू जनजागृती समिती आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेला ३ सहस्र हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गोव्यात जिहादींचा शिरकाव झाला आहे. गोवा ही भूमी  जिहादींचा अड्डा बनायला देऊ नये. गोव्यात बांगलादेशी रोहिंगा घुसले आहेत. जिहाद्यांना धडकी बसेल अशी कृती झाली पाहिजे.

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार : १६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत झाली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा

आमदार टी. राजा सिंह यांनी अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत हिंदुत्वाचा नवा मंत्र फुंकला असून भारताला आता अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली…

हडपसर (पुणे) येथील सभेत ११ सहस्र हिंदूंनी भरला धर्मरक्षणासाठी हुंकार !

‘जय श्रीराम’च्या जयघोषात ५ एप्रिल या दिवशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण झालेल्या हडपसर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी उपस्थित ११ सहस्र हिंदूंनी धर्मबंधुत्व जपत धर्मकार्य करण्याचा निर्धार केला.

छत्रपती संभाजीनगर येथे भव्य हिंदु राष्ट्र जागृती सभा

औरंगजेबाच्या कबरीसाठी ६ लाख ५० सहस्र रुपये शासकीय निधी देखरेखीसाठी व्यय केला जातो. मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने पावले उचलावीत, असे परखड उद्गार टी. राजासिंह यांनी काढले.

सोलापूर येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंचा संघटितपणे हिंदु धर्मासाठी कार्य करण्याचा निर्धार

अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रांनी वेढलेल्या सोलापूर येथील पवित्र भूमीत जय भवानी प्रशालेच्या मैदानात झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत सहस्रो हिंदूंनी हिंदु धर्मासाठी संघटितपणे कार्य करण्याचा…

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

हुपरी येथील हुतात्मा स्मारक येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ११ सहस्र हिंदूंनी धर्मरक्षणार्थ संघटित होऊन प्रत्यक्ष कृती करण्याचा निर्धार केला.

महाराष्ट्रात विविध ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदू धर्म आणि हिंदूंवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हिंदूंना संघटित करून स्वतःची सुरक्षा व्यवस्था तयार करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने ठिकठिकाणी धर्मजागृती सभांचे आयोजन केले.

मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल – किशोर जगताप

छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समितीचे श्री. किशोर जगताप यांनी धाराशिव येथे…

भुये (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी ६५० हून अधिक जिज्ञासूंची उपस्थिती

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल आक्रमकांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे हिंदूंनाही विविध समस्यांच्या उत्तरासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल, असे आवाहन…

हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने विक्रोळीत हिंदु राष्ट्र-जागृती सभा

मान्यवर वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. या वेळी कृतीशील धर्मयोद्ध्यांचा सत्कार मान्यवर वक्त्यांच्या हस्ते करण्यात आला. सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांचे…