‘श्री. सुनील घनवट आल्यामुळे कार्याला नवी दिशा मिळाली’, असे मत अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केले. या वेळी सर्वांनाच ‘सनातन पंचाग २०२२’ भेट देण्यात आले.
‘भारतामध्ये समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ रहित करण्यात यावे’, या मागणीचे निवेदन सरवदेनगर येथील ‘राजे ग्रुप’चे धर्मप्रेमी आणि शहरातील अन्य धर्मप्रेमी यांनी दिले.
हिंदु युवती आणि महिला यांच्या बाबतीत ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा लागू केला…
हिंदु देवतांचा अपमान केला जातो आणि हिंदु सहन करत आहेत. हे हिंदूंची सहनशीलता तपासत आहेत ! विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्माचा अपमान करणार्यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी…
बेंगळुरू (कर्नाटक) येथील ‘गुड शेफर्ड’ सभागृहात आयोजित करण्यात आलेला हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनावर फारुकी याचा नियोजित कार्यक्रम रहित करण्यात आल्याची माहिती सभागृहाच्या व्यवस्थापनाने दिली.
पोलिस आणि प्रशासन राजकीय नेत्यांच्या इशार्यांवर चालतात, हे देशभरात गेली अनेक वर्षे आपण अनुभवत आहोत. सार्वजनिक ठिकाणी होणारे अवैध नमाजपठण हे देशभरातील सभ्यतेला आव्हान आहे.
गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथील चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्या पंचायतीमध्ये रहाणार्या तालिम नावाच्या व्यक्तीने त्याच्या घरावर पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावला. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर येथे मोठ्या…
हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यात हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या विषयी सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे श्री.…
यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी.…
बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले. बांगलादेश हा मुसलमानबहुल तथा इस्लामी…