Menu Close

ठाणे येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कथित हेरगिरी केल्याच्या आरोपाखालील देण्यात आलेली फाशी रहित करावी तसेच अयोध्येत श्रीराम मंदिर उभारावे

कोल्हापूरमध्ये १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचे घंटानाद आंदोलन

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हिंदु धर्माच्या बाजूने लढले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. के.व्ही. सीतारामय्या

कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…

श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार मिळावा ! – हिंदुत्वनिष्ठ

बोधन (तेलंगण) येथील इंद्रनारायण मंदिरारवर बलपूर्वक अधिकार निर्माण करून बनवण्यात आलेल्या ‘देवल मशीद’ला पुरातत्व विभागाने पुन्हा हिंदु मंदिर घोषित करावे.

नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातील साधर्म्याविषयी मार्गदर्शन

हनुमान जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त तांडापेठ मित्र परिवार, नागपूर या संघटनेच्या वतीने येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

नंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा बैठकीद्वारे निर्धार !

बैठकीत व्यापक प्रसार करणे, प्रत्येक संघटनेने कार्यरत होणे, कोपरा सभांचे आयोजन करणे याविषयी निर्णय घेण्यात आले.

छत्रपती शिवरायांचा खोटा इतिहास सांगणार्‍यांना धडा शिकवण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. बळवंतराव दळवी, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

आजच्या युवा पिढीचे अभ्यासाचे साधन ग्रंथ, कादंबर्‍या हे नसून फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप आणि यू ट्यूब झाले आहे.

तलाकपीडित महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – हिंदू महासभेचे आवाहन

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.

झारखंडमध्ये संघाकडून ५३ धर्मांतरित कुटुंबांची ‘घरवापसी’

झारखंडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मागील १ मासात अनुमाने ५३ कुटुंबाची ‘घरवापसी’ (धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत घेणे) केली. हिंदु धर्मात परत आलेले सर्व कुटुंबे सिंदरी पंचायतमधील…

कुलभूषण जाधव यांची सुटका न झाल्यास पाकला ‘जशास तसे’ उत्तर द्या ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

भारत सरकारने पाकिस्तानवर दबाव निर्माण करून कुलभूषण जाधव यांची फाशी रहित करून त्यांना मुक्त करण्यास भाग पाडावे अन्यथा शांतीची कबुतरे उडवणे थांबवून ‘जशास तसे’ उत्तर…