बार्शी येथे तहसीलदार श्री. ऋषिकेत शेळके आणि पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र मनसावले यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीची स्थापना…
पालिका प्रशासनाने सहकार्य करून कृत्रिम हौद आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर या विसर्जनाच्या अशास्त्रीय प्रकारांना फाटा देऊन श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेली मूर्ती बनवण्यास मूर्तीकारांना प्रोत्साहन द्यावे. कृत्रिम हौद, अमोनियम नायट्रेटचा वापर करून विसर्जन, मूर्तीदान आदी अघोरी पद्धती बंद करून…
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य ती पावले उचलावीत, या मागणीसाठी निवासी नायब तहसीलदार श्री. जयवंत दिवे यांना, तर गटशिक्षण अधिकारी यांच्या कार्यालयात हिंदु जनजागृती…
पुसद (जिल्हा यवतमाळ) येथे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील पोलीस ठाणेदार श्री. खिल्लारे आणि उपविभागीय अधिकारी श्री. हिंगोले यांना निवेदन देण्यात आले.
पद्मशाली समाजाचे आद्य दैवत श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव नारळी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मोठ्या प्रमाणात तेलगू भाषिक आंध्र, कर्नाटक…
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पोलीस, प्रशासकीय अधिकारी, आमदार, तसेच अन्य मान्यवर यांना ७ ऑगस्ट या रक्षाबंधनाच्या दिवशी…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातील शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक…
राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शास्त्रानुसार गणेशमूर्तीची स्थापना करा या मागण्यांसाठी ठिकठिकाणी निवेदने
रोहा येथे राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशासनाने कारवाई करावी, यासाठी येथील तहसीलदार श्री. सुरेश काशीद यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
जळगाव येथील नांद्रा गावातील श्रीराम मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा आणि गणेश उत्सवातील धर्मशास्त्र या विषयावर समितीच्या कु. रागेश्री देशपांडे…