Menu Close

अमरावतीत धर्मांधांकडून शिवसैनिकाची सशस्त्र आक्रमणाद्वारे हत्या !

शहरातील अकोली रस्ता येथे १८ ते २० धर्मांधांनी एका शिवसैनिकावर चाकू, गुप्ती आणि तलवारीने आक्रमण करून त्यांची नुकतीच हत्या केली. सुरेंद्र वासुदेव वानखडे असे मृत…

देहलीतील देहली पब्लिक लाइब्ररीमध्ये सेंटर फॉर गूड गर्व्हनन्सकडून मंदिरांची दुर्दशा : कारण आणि उपाय या विषयावर व्याख्यान !

आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. त्याचाच हा परिणाम आहे की, मंदिरांची दुरवस्था होऊ लागली आहे. मोठमोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. मंदिरांचा पैसा धर्मशिक्षणासाठी…

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह १५ जणांना अटक आणि सुटका !

६ जून या दिवशी मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवण्याच्या मागणीकडे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी आणि महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुर्लक्ष केल्याने…

ओडिशा राज्यातून प्रतिदिन ४ सहस्र गोवंश हत्येसाठी राज्याबाहेर जातो !

देहली येथील गोज्ञान प्रतिष्ठान आणि भारत रक्षा मंच या संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक निवेदन देऊन ओडिशा राज्यातून बंगाल आणि बांगलादेश येथे गोहत्येसाठी होणार्‍या…

केरळ राज्यात हिंदू होत आहेत अल्पसंख्य, तर मुसलमान बहुसंख्य !

मुसलमानांची लोकसंख्या इतर धर्मियांच्या तुलनेत वाढत असली तरी साक्षरता, शहरीकरण आणि श्रीमंतीच्या तुलनेत मुसलमान इतर धर्मियांपेक्षा न्यून पडत नाहीत. त्यामुळे मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येला निरक्षरता आणि…

श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करावे : श्री महालक्ष्मी भ्रष्टाचारविरोधी कृती समिती

६ जून या दिवशी शिवसेनेच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ते पाडण्यात आले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर…

उत्तरप्रदेशच्या दधेडू कलां येथे रविदास मंदिरात ध्वनीक्षेपकावरून आरती ऐकवल्याने धर्मांधांकडून मंदिरावर आक्रमण !

आरती ऐकवण्यात येत असतांना इमरान, वाजिद आणि अन्य धर्मांधांनी मंदिराजवळ येऊन ध्वनीक्षेपक बंद करण्यास सांगितले. तेव्हा झालेल्या वादातून धर्मांधांनी दगडफेक करत ध्नवीक्षेपक तोडून टाकले. पोलिसांनी…

बिलिव्हर्सवाल्यांची अवैध प्रार्थना रोखणार्‍या म्हापसा (गोवा) येथील रहिवाशांच्या विरोधात गुन्हा नोंद !

म्हापसा येथील देशमुख सोसायटीच्या इमारतीत बिलिव्हर्सवाल्यांना अवैधपणे प्रार्थना करण्यापासून रोखणार्‍या रहिवाशांच्या विरोधातच पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे.

बांगलादेशमध्ये इसिसकडून हिंदु पुजार्‍याचा शिरच्छेद !

गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये गैर मुसलमान आणि सुधारणावाद्यांच्या होणार्‍या हत्या पहाता इसिसच्या आतंकवाद्यांकडून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांसह ४० शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट !

धर्मरक्षणार्थ कृती करणार्‍या शिवसैनिकांवर गुन्हे प्रविष्ट करणारे पोलीस मात्र आझाद मैदानावर दंगल घडवणार्‍या धर्मांधांसमोर शेपूट घालतात ! अशी पोलीस यंत्रणा हवी कशाला ?