Menu Close

गणेशोत्सव मंडळांवरील अन्यायकारक कलमे न हटवल्यास आंदोलन छेडण्यात येईल ! – आमदार राजेश क्षीरसागर यांची चेतावणी

पोलिसांनी मंडळांच्या पदाधिकार्‍यांवर पर्यावरण कायद्यांतर्गत गुन्हे प्रविष्ट केले आहेत. गुन्हे अजामीनपात्र असल्याने कार्यकर्त्यांना ३ मास कारागृहात रहावे लागू शकते. अनेक कार्यकर्त्यांचे शिक्षण आणि नोकरी यांना…

हिंदू सुरक्षित, तरच सरकार सुरक्षित ! – आमदार राजासिंह ठाकुर

आज केवळ मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रभक्तांचा अपमान आणि राष्ट्रद्रोह्यांना संरक्षण मिळत असल्याने देशभरातील युवकांमध्ये खदखद आहे. त्यामुळेच हिंदु राष्ट्र वाचवणे, हे आपले दायित्व असून त्यासाठी संघटित…

काश्मीर समस्येमागील मूळ हे इस्लाममध्ये ! – राहुल राझदान, नेता, विस्थापित काश्मिरी हिंदू

काश्मीर समस्येमागील मूळ इस्लाममध्ये आहे. काश्मीरच्या इस्लामीकरणात काश्मिरी हिंदू हा मोठा अडथळा आहे; म्हणून त्यांना ठार केले जाते. तेव्हा हिंदु-मुसलमान तेढ निर्माण होणार या भीतीने…

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळाकडून श्री गणेशाचे विडंबन

क्लोथिंग मॉन्स्टर डॉट कॉम या संकेतस्थळावरून श्री गणेशाचे चित्र असलेले टी-शर्ट आणि लेडीज मिनी डे्रस यांची विक्री केली जात आहे. श्री गणेशाच्या या विडंबनाविषयी अनेक…

रांची (झारखंड) येथे लव्ह जिहाद : धर्मांधाकडून हिंदु युवतीवर अनेक वेळा बलात्कार करून धर्मांतर !

शहरात पुन्हा एकदा लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. इमरान या धर्मांधाने एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. याची…

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर करण्याचे कार्यक्रम पोलिसांनी कायमस्वरूपी रहित करावेत ! – भारतीय सिंधु सभा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे गेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे येशूची प्रार्थना करण्याच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित…

अज्ञातांनी तलावाबाहेर काढून ठेवलेल्या गणेशमूर्तींचे धर्माभिमान्यांकडून पुन्हा तलावात विसर्जन !

अनंत चतुर्दशीच्या दिवशी कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावरील पाझर तलावामध्ये श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. काही अज्ञातांनी या मूर्ती तलावाबाहेर काढून ठेवल्या होत्या. ही गोष्ट केर्ले गावातील…

भाजपशासित मध्यप्रदेशात पोलीस अधिकारी झिया-ऊल-हक यांच्याकडून रा.स्व. संघाच्या प्रचारकाला मारहाण !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात बैठक चालू असतांना स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी झिया-ऊल-हक आणि अन्य पोलीस कर्मचारी यांनी बैठक कक्षात प्रवेश करून संघाचे प्रचारक सुरेश यादव…

दोन वासरांना धर्मांधांपासून वाचवून त्यांना गोशाळेत घेऊन जाण्यासाठी दिला लढा !

दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.…

संभाजी ब्रिगेडचा ‘सामना’ कार्यालयावर हल्ला !

ठाण्यातील सामनाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. आयबीएन लोकमतच्या वृत्तानुसार या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडनं स्विकारली आहे.