Menu Close

बिअर बार, मद्यालये यांना महापुरुष आणि देवता यांची नावे न देण्याविषयीचा कायदा पावसाळी अधिवेशनात करणार ! – उत्पादन शुल्कमंत्री

बिअर बार आणि मद्यालये यांना ‘जय अंबे’, ‘महाराणा प्रताप’ अशी हिंदूंच्या देवता आणि महापुरुष यांची नावे यापुढे देता येणार नाहीत, अशी घोषणा उत्पादन शुल्कमंत्री श्री.…

श्री तुळजाभवानीदेवीच्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांचा घोटाळा

श्री तुळजाभवानीदेवीच्या वर्ष २०११ च्या यात्रा अनुदानात १ कोटी ६२ लाख रुपयांंचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी एकूण १० ठेकेदार आणि १५ नगरसेवक यांच्यासह २८…

दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून हिंदु धर्म, साधू आणि संत यांची विश्‍वासार्हता संपुष्टात आणण्याचे षड्यंत्र ! – सुरेश चव्हाणके

सध्या ख्रिस्ती, मुसलमान आणि आखाती देश यांनी त्यांचा पैसा दूरचित्रवाहिन्यांमध्ये गुंतवला असल्याने त्या माध्यमातून हिंदु धर्माची अपकीर्ती केली जाते. हिंदु साधू आणि संत यांची विश्‍वासार्हता…

गोहत्या करणाऱ्यांचे हात-पाय तोडायला लावेन : विक्रम सैनी, भाजप आमदार

उत्तरप्रदेशमध्ये अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होत असताना भाजप आमदार विक्रम सैनी यांनी गोहत्या करणाऱ्यांचे हात पाय तोडायला लावेन अशी धमकी दिली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकार्‍याची निवड होण्याची शक्यता

आतापर्यंतच्या अनुभवावरून राजकारण्यांना मंदिरांच्या विविध पदांवर ठेवणे म्हणजे त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी कुरण उपलब्ध करून देण्यासारखे आहे. आधीच पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीमध्ये विविध घोटाळे झाले…

भाविकांच्या संघटित विरोधामुळे शिवडीतील हनुमान मंदिर पाडण्याची कारवाई टळली !

शिवडी पश्‍चिमेतील टी.जे. मार्गावर वर्ष १९३१ मध्ये मफतलाल इंडस्ट्रीजच्या वतीने कलेश्‍वरनाथ हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती परिसरात पसरली…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीसाठी स्वतंत्र कायदा करणार ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील

देवस्थानांमध्ये घोटाळे होऊ नयेत, यासाठी सरकारच्या कह्यातील सर्व देवस्थाने भक्तांच्या कह्यात दिली पाहिजेत ! देवस्थानांचा कारभार भक्तांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणीतरी सांभाळू शकतो का ?

प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्‍यांवर कारवाई होत नाही ! – भारुड आणि प्रबोधनकार सौ. गार्गी काळे

देवाला काय अर्पण करायचे, हे ठरवण्याचा अधिकार शासनाला नाही. मंदिरात नारळ बंदी केली जाणे म्हणजे शासनाचा सुरक्षा यंत्रांवर विश्‍वास नसल्याचे सिद्ध होते. मौलाना देहलवी यांनी…

. . . तर मी स्वत: सिद्धीविनायक मंदिरात जाऊन नारळ फोडेन ! – पू. माधवदास महाराज

बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदूंच्या प्रश्‍नांसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. प्रभु श्रीराम आदर्श राजा, आदर्श पती, तसेच सर्वच गोष्टींत आदर्श होते. त्यामुळे…

सरसंघचालकांची आतंकवाद्यांशी तुलना केल्यामुळे एबीवीपी कडून तोडफोड !

बरेली महाविद्यालयात हिंदी भाषेच्या संदर्भात चालू असलेल्या एका संमेलनात चौथीराम यादव या निवृत्त प्राध्यापकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची तुलना आतंकवाद्यांशी केल्याने अखिल…