हिंदू सहिष्णुता दाखवत अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टीत अडथळा आणत नाहीत, तर धर्मांध प्रार्थनास्थळाजवळून मिरवणुका जात असतांना दगडफेक करतात. अशा वेळी धर्मांधांना सहिष्णुतेचे डोस का देण्यात…
उत्तरप्रदेशमधील गरीब लोकांना आमीष दाखवून त्यांना धर्मांतर करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी कुलदीप यादव यास पोलिसांनी महाराजगंज जिल्ह्यातील लोहियानगर येथून अटक केली.
भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे !
बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत.
अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने भारतीय वंशांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी दिलेल्या विज्ञापनातून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला. त्यामुळे हिंदु संघटनांनी त्याचा विरोध केला. या विरोधामुळे पक्षाने…
तरिकेरे येथे १८ सप्टेंबरच्या दिवशी सालुमरदम्मा देवस्थानाजवळ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तीविसर्जन मिरवणूक चालू होती. ती कोडी कॅम्पजवळ असलेल्या हॉटेलकडे…
हिंदूंची मंदिरे ही भाविकांची आणि भक्तांची असतात, तेथे प्रशासन अन् शासनकर्ते यांचा अधिकार चालत नाही; मात्र निधर्मी लोकशाहीत हिंदूंची मंदिरे सरकार कह्यात घेऊन त्यातील पैशांचा…
धर्मशिक्षण न दिल्यानेच धर्मांतरे वाढली आहेत. सिंधी समाजाने एकत्र येऊन आपल्या धर्माविषयीची माहिती आणि महती समाजाला पटवून द्यायला हवी !
बर्याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना…
गणेशचतुर्थीच्या कालावधीत मुंबईतील कुलाबा येथे ससुन डॉक क्षेत्रात ‘व्हिक्टोरीनॉक्स’ या आंतरराष्ट्रीय आस्थापनाने केलेल्या विज्ञापनात श्री गणेशाचे चित्र विशिष्ट प्रकारच्या चाकूंपासून श्री गणेशाचे चित्र सिद्ध केलेले…