Menu Close

उत्तराखंडमधील मंदिरांच्या सरकारीकरणाच्या विरोधात डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांच्याकडून याचिका प्रविष्ट

उत्तराखंड राज्यातील ५१ मंदिरांचे राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सरकारीकरण केले. ही अवैध कृती करण्यापूर्वी उत्तराखंडच्या अ‍ॅटर्नी जनरलनी माझ्याशी सल्लामसलत करायला हवी होती. तसे ने…

‘Super Shakti Metaliks’च्या विज्ञापनातून भगवान इंद्र, विश्‍वकर्मा आणि नारदमुनि यांचा अवमान

‘सुपर शक्ती मेटालिक्स’ या इमारतींच्या बांधकामासाठी लागणार्‍या टी.एम्.टी. बार्स (लोखंडी सळ्या) बनवणार्‍या आणि विकणार्‍या आस्थापनाचे दूरचित्रवाहिन्यांवरून विज्ञापन प्रसारित आहे. या विज्ञापनात भगवान इंद्र, विश्‍वकर्मा देवता…

मला हिंदु असल्याचा अभिमान आहे ! – पाकचे हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया

इस्लामी राष्ट्रात हिंदूंची दुस्थिती जाणा ! भारतात एखाद्या मुसलमान खेळाडूला हिंदूने असे आवाहन केले आहे का ? जर असे केले असते, तर निधर्मीवाद्यांनी हिंदूंना ‘तालिबानी’…

साध्वी पद्मावती यांना पोलिसांनी बलपूर्वक रुग्णालयात भरती केले

गंगानदीच्या रक्षणासाठी सातत्याने संत आणि साध्वी यांना उपोषण करावे लागणे सरकारला लज्जास्पद आहे ! सरकारने याचा गांभीर्याने विचार करून अशी स्थिती येऊ नये, यासाठी प्रयत्न…

महाकाल मंदिराचा मार्ग अडवून सीएए विरोधी आंदोलन करणार्‍यांचा ट्‍विटर वर देखील झाला विरोध

उज्जैन येथील प्रसिद्ध ज्‍योतिर्लिग महाकाल मंदिराच्‍या मार्गावर अल्‍पसंख्‍यांकांकडून सीएए च्‍या विरोधात धरणे आंदोलन केले जात आहे. यामध्‍ये ८० फूटाच्‍या चौपदरी रस्‍त्‍यापैकी ५० फूट जागेवर हे…

पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदूंनी ट्विटरवरून धर्मप्रेमी हिदूंनी उठवला आवाज !

पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हिंदु मुलीचे धर्मांतर आणि मंदिरावर आक्रमण या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर २८ जानेवारी या दिवशी ट्विटरवर #MinoritiesInDangerInPak हा ‘ट्रेंड’ (एकाच विषयावर सहस्रावधी लोक चर्चा करतात, त्याला…

काश्मीरमधील हिंदूंवरील अत्याचाराला सरकारने ‘वंशविच्छेद’ घोषित करावे !

नवी देहली येथे १९ जानेवारी या दिवशी काश्मिरी हिंदूंच्या ‘विस्थापन दिना’ला ३० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काश्मिरी समिती देहली यांच्याकडून जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात…

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी काश्मीरमध्ये ‘स्वतंत्र होमलँड’ची निर्मिती करा !

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन करण्यासाठी काश्मीरमध्ये म्हणजेच स्वभूमीत स्थायिक होण्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे आणि काश्मिरी हिंदूंची पुनर्वसन योजना ही कालबद्ध समयमर्यादा ठेवून राबवण्यात यावी, अशी…

‘आंध्रप्रदेश सरकारने मकरसंक्रांतीच्या निमित्ताने केलेली बस भाडेवाढ त्वरित रहित करावी !’

यवतमाळ येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी दत्त चौक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत धरणे आंदोलन करण्यात आले.

वीर सावरकर यांची अपकीर्ती करणार्‍या ‘वीर सावरकर – कितने वीर ?’ या पुस्तकावर बंदी घालावी !

भोपाळ येथे नुकत्याच आयोजित केलेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात वाटण्यात आलेल्या ‘वीर सावरकर -कितने वीर?’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अपकीर्ती आणि देशात…