Menu Close

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’मध्ये ‘मंदिरांचे संघटन : प्रयत्न आणि यश’ या विषयावर संवाद

मंदिर संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी संपूर्ण देशात मंदिर महासंघाची स्थापना करून सर्व साडेचार लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करूया. आता केवळ भारतच नाही, तर संपूर्ण विश्वातील हिंदु मंदिरांच्या…

आक्रमकांनी नष्ट केलेल्या देशातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करावा – वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात मान्यवरांची मागणी

पोर्तुगिजांनी नष्ट केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्याचा निर्णय गोवा शासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे परकीय आक्रमकांनी पाडलेल्या देशभरातील सर्व मंदिरांचा केंद्र सरकारने जीर्णोद्धार करून भारताचा सांस्कृतिक…

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या द्वितीय दिनी ‘मंदिर मुक्ती अभियान’ या सत्रात मान्यवरांनी केलेली भाषणे

सध्याच्या मंदिरांच्या संदर्भातील जे कायदे आहेत, त्यांच्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. हिंदूंची मंदिरे केवळ प्रार्थनास्थळे नाहीत, तर ते चैतन्याचे स्रोत आहेत. त्याचा लाभ सर्व हिंदु…

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात प्रथम दिनी ‘राज्‍यघटना आणि हिंदु राष्‍ट्र’ या विषयावर मान्‍यवरांनी मांडलेले परखड विचार !

वैद्यकीय शिक्षण घेतले असूनही जोपर्यंत प्रमाणपत्र प्राप्‍त होत नाही, तोपर्यंत ‘डॉक्‍टर’ म्‍हणून मान्‍यता प्राप्‍त होत नाही. त्‍याप्रमाणेच हिंदुबहुल व्‍यवस्‍था असली, तरी राज्‍यघटनेद्वारे भारत ‘हिंदु राष्‍ट्र’…

हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून धर्मांध तरुणांकडून चाकूने आक्रमण

काही मासांपूर्वी विटी-दांडूच्या खेळातून झालेल्या वादातून दोघा हिंदु मुलांवर मुसलमान तरुणांनी चाकूने आक्रमण करण्याची घटना १४ जून या दिवशी कालिंदी कुंज येथे घडली.

हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्‍या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !

उत्तरप्रदेश येथे एका कुटुंबाला बलपूर्वक धर्मांतरित केल्याच्या प्रकरणी ४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांत २ पाद्य्रांचा समावेश आहे. त्यांच्यावर विनाअनुमती ख्रिस्ती शाळा चालवण्याचाही आरोप…

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या प्रथम दिनी ‘हिंदू समाजाचे रक्षण’ या विषयावरील उद़्‍बोधन सत्रात मान्‍यवरांनी मांडलेले ओजस्‍वी विचार

भारतीय संस्‍कृती संपवण्‍यासाठी ‘लव्‍ह जिहाद’ एका षड्‍यंत्र चालू आहे. त्‍यामुळे ‘लव्‍ह जिहाद’ हा संघटित गुन्‍हा मानला पाहिजे. आतापर्यंत ‘लव्‍ह जिहाद’ गुप्‍तपणे चालू होता; परंतु देहली…

रामनाथी, गोवा येथे वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाला उत्‍साहपूर्ण वातावरणात प्रारंभ !

१० वर्षांपूर्वीच्‍या हिंदु राष्‍ट्राच्‍या विचारांच्‍या बीजाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्‍याप्रमाणेच पुढील १० वर्षांनंतर वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या बीजातून हिंदु राष्‍ट्र साकारलेले दिसेल.

उत्तरकाशी (उत्तरखंड) येथील हिंदूंची ‘लव्ह जिहाद’विरोधी महापंचायत स्थागित

उत्तरकाशीतील पुरोला भागात १५ जून या दिवशी लव्ह जिहादच्या विरोधात आयोजित केलेली महापंचायत अनिश्‍चित काळासाठी स्थागित करण्यात आली आहे. प्रशासनाने या भागात जमावबंदी आदेश लागू…

लव्‍ह जिहादच्‍या विरोधातील लढाई शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवणार – श्रीमती योगिता साळवी, उपसंपादिका, मुंबई तरुण भारत

भारत विकास परिषद, शिवाजीनगर शाखा, पुणेच्‍या वतीने वीर बाजी पासलकर स्‍मारक येथे विवेकानंद व्‍याख्‍यानमालेच्‍या अंतर्गत ‘लव्‍ह जिहादमुक्‍त माझे शहर’ या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते.