Menu Close

युद्धखोर अमेरिकेशी चर्चेतून नव्हे, तर युद्धातूनच तोडगा शक्य ! – उत्तर कोरिया

अमेरिकेच्या वायुदलाने जपान आणि दक्षिण कोरिया यांच्या साहाय्याने ६ ऑक्टोबरला रात्री उशिरा उत्तर कोरियाच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण केले. अमेरिकेच्या या कृतीमुळे उत्तर कोरिया चांगलाच भडकला…

हिंदु राष्ट्र हीच नेपाळची खरी ओळख ! – कमल थापा

नेपाळ सनातन धर्म आणि संस्कृती संघटनेचे येथे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ‘नेपाळ पूर्वीही हिंदु राष्ट्र होते, आताही ते हिंदु राष्ट्र आहे आणि पुढेही ते…

पंचांग फाडून टाका सांगणारा आदेशच येणे बाकी आहे : उद्धव ठाकरे

‘आता पंचांग फाडून टाका, सण वगैरे थोतांड बंद करा, असे आदेश निघायचेच बाकी आहेत. ते देखील काढा हवे तर. अशीही आपल्याकडच्या सणांची रया गेली आहेच.…

बांगलादेशमध्ये शरणार्थी म्हणून रहाणार्‍या २२ रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांना अटक

म्यानमारमध्ये १०० हून अधिक हिंदूंना ठार करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांच्या अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीच्या २२ आतंकवाद्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली. ते येथे शरणार्थी म्हणून रहात होते.

कांगोमध्ये तैनात केलेल्या भारतीय सैन्यावर बंडखोरांचे आक्रमण

आफ्रिका खंडातील कांगो देशात संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या अंतर्गत भारतीय सैन्य तैनात आहेत. कीवू येथील सैन्याच्या चौकीवर ३० बंडखोरांनी आक्रमण केले. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर…

१७ ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या दिवाळी निमित्त, जाणून घेऊया धर्मशास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी ?

दिवाळी हा शब्द दीपावली या शब्दापासून बनला आहे. दीपावली हा शब्द दीप + आवली असा बनला आहे. त्याचा अर्थ आहे, दिव्यांची रांग किंवा ओळ. दिवाळीला…

डेन्मार्कमध्येही बुरख्यावर बंदी

डेन्मार्कच्या लिबरल पक्षाचे प्रवक्ता जेकब एलमॅन जेनसन म्हणाले की, ही कोणत्याही धार्मिक वेशभूषेवरील बंदी नाही, तर पूर्ण अंग झाकण्यावर बंदी आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी रचलेले कुभांड !

ज्या अन्वेषण अधिकार्‍यांनी खोट्या आरोपांखाली श्री. सुधाकर चतुर्वेदी यांना ९ वर्षे कारागृहात डांबून ठेवले आणि त्यांच्या आयुष्यातील ही वर्षे वाया घालवली, त्या अधिकार्‍यांवर कारवाई झाली…

रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे ! – बांगलादेश

रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले.

चेंबूर (मुंबई) : भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले

इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात नमाजपठण केले जाते.