Menu Close

‘सनबर्न’ला अनुमती नाही ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सनबर्न महोत्सवाविषयी माझ्याकडे आलेली धारिका परत पाठवण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांनी ‘हा महोत्सव २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या…

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

करक (पाकिस्तान) येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्‍यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड…

५० वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहून ‘मराठी’ न येणार्‍या जावेद अख्तर यांना मराठी साहित्य संमेलनात पायघड्या कशासाठी ? – हिंदु जनजागृती समिती

मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेसाठी कवडीचेही योगदान नसणार्‍यांची वर्णी लागत असल्याने मराठीजनांचा अपेक्षाभंग होत आहे. मराठीजनांच्या विरोधानंतरही हिंदी आणि उर्दु गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य…

शबरीमला मंदिराच्या प्रसादासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर करत आल्याची ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ची स्वीकृती

याचिकाकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एस्.जे.आर. कुमार यांनी मुख्य पुजार्‍यांचे मत जाणून घेण्याची मागणी केली होती.  मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ने यापूर्वी न्यायालयात सांगितले…

दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या ‘रझा अकादमी’ या संघटनेवर बंदी घाला ! – शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेची मागणी

या वेळी यशवंत भालेकर, सुमित राणे, विवेक सावंत, प्रथमेश सावंत, हार्दिक शिंगले, भूषण शेलटे, सुशील सावंत, प्रसाद नातू, माधवजी भानुशाली, संदीप कांबळी, किशोर सरनोबत, शुभम…

‘रामायण एक्सप्रेस’मधील वाढप्यांच्या (वेटर्सच्या) गणवेशात भारतीय रेल्वेकडून पालट !

भारतीय रेल्वेने ‘रामायण एक्सप्रेस’ गाडीतील वाढप्यांना (वेटर्सना) साधूंप्रमाणे गणवेश परिधान करण्यासाठी दिला होता. यास संत समाज, हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी हिंदू यांनी प्रखर विरोध केल्यानंतर अंततः…

भारतात ईशनिंदा कायदा करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मागणी

देशात ईशनिंदा कायदा करण्यात यावा. या कायद्यानुसार प्रेषित महंमद पैगंबर, तसेच इस्लाम धर्माच्या पवित्र गोष्टींचा अनादर करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल…

भोपाळमधील मोतीलाल महाविद्यालयातील ‘मजार’मुळे विद्यार्थी आणि कर्मचारी यांना धोका !

या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी पत्रात म्हटले की, महाविद्यालयात मजार असल्याने महाविद्यालयाच्या…

ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास मुलगा होईल’, असे आमीष दाखवून ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदु कुटुंबाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न

ख्रिस्ती मिशनर्‍यांनी त्याला ‘तुम्ही खिस्ती बनल्यावर मुलगा जन्माला येईल’, असे सांगून त्यांना धर्मांतरासाठी बाध्य केले. त्यांच्या कुटुंबाचे धर्मांतर करण्यासाठी ६ ख्रिस्ती मिशनरी गावात आले होते.…

मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथील दंगलींत हात असलेल्या ‘रझा अकादमी’वर बंदी घाला !

या घटनेचा निषेध करण्यासाठी, तसेच ‘या दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालावी’ आदी मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, कुडाळ आदी ठिकाणी भाजप…