Menu Close

बांगलादेशात हिंदूंच्या घरांची पुन्हा जाळपोळ

चित्तगांव जिल्ह्यातील सीताकुंडा उपजिल्हामधील बारबाकुंड युनियनमध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर पुन्हा आक्रमण केले. या आक्रमणात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या घरांची तोडफोड आणि नंतर जाळपोळ केली. या घटनेमुळे…

रांची (झारखंड) येथे धर्मांध पशू तस्करांनी महिला पोलीस उपनिरीक्षकावर गाडी चढवून त्यांना ठार मारले !

येथे धर्मांध पशू तस्करांनी संध्या टोपनो या महिला उपनिरीक्षकावर पिक अप वाहन चढवून त्यांना ठार मारल्याची घटना २० जुलैच्या पहाटे घडली. येथे वाहनांची तपासणी करतांना…

बांगलादेश आणि भारत येथील हिंदूंवरील अत्याचार जागतिक स्तरावर मांडले !

नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र, कायदा आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून…

अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेने केली होमी जहांगीर भाभा आणि लाल बहादूर शास्त्री यांची हत्या !

भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक असलेले होमी जहांगीर भाभा आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांची हत्या अमेरिकेची गुप्तचर संघटना ‘सीआयए’ने केली, असा दावा वर्ष…

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर धर्मांधांकडून चाकूने प्राणघातक आक्रमण

येथील चिलकाना मार्गावरील एका शाळेजवळ धर्मांधांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रशांत सैनी यांच्यावर चाकून वार केले. यात सैनी गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात…

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या ‘विद्यामाता हायस्कूल’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश !

‘विद्यामाता हायस्कूल’ प्रतिवर्षी शाळेत चढ्या दराने पुस्तके, वह्या, गणवेश, बूट आदी शालेय साहित्याची विक्री करत असल्याची तक्रार पालकांनी मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्याकडे केली…

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांना निवेदन

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे, या प्रमुख मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जुलै या दिवशी पन्हाळा गड येथील पुरातत्व…

‘गूगल मॅप्स’कडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर !

‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’ शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या निर्णयानंतर ‘गूगल मॅप्स’वरही औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचा ‘धाराशिव’असा उल्लेख करण्यात आला आहे.

बिहारमधील १५ सहस्र मुसलमान तरुणांना देशात घातपात करण्यासाठी देण्यात आले शस्त्रांचे प्रशिक्षण !

राज्यातील १५ सहस्रांहून अधिक मुसलमान तरुणांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (‘पी.एफ्.आय’चे) कार्यकर्ते…

सीतामढी (बिहार) येथे नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या हिंदु तरुणावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

येथील बाजारामध्ये नूपुर शर्मा यांचा व्हिडिओ पहाणार्‍या अंकित झा या तरुणावर धर्मांधांनी चाकूद्वारे प्राणघातक आक्रमण केले. अंकितची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर दरभंगा येथील रुग्णालयातील अतीदक्षता…