Menu Close

देहलीतील दंगलीच्या प्रकरणातील धर्मांधाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

येथील जहांगीरपुरी भागात १६ एप्रिल या दिवशी हनुमान जयंतीच्या वेळी झालेल्या हिंसाचारातील पसार आरोपी सांवर मलिक उपाख्य अकबर उपाख्य कालिया याला पकडण्यासाठी जहांगीरपुरी भागात गेले…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !

येथील ख्रिस्ती मिशनरींच्या ‘सेंट ज्यूस स्कूल’ शाळेमध्ये मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला खडसावून शिक्षा केल्यामुळे येथे वाद निर्माण झाला. या प्रकरणी मुलीचे पालक शाळेत…

प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा, असे कार्य करा ! – खासदार गिर्ट विल्डर्स

माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार…

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात आतंकवादी मुस्तफा उपाख्य मुफ्ती मुस्तफा चालवत असलेला ‘जमीउल हुदा’ हा मदरसा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला.

देहली-कटरा या मार्गावरील ‘वन्दे भारत’ रेल्वेमध्ये मांसाहारावर बंदी !

देहली-कटरा या मार्गावरील ‘वन्दे भारत’ रेल्वेगाडीमध्ये मांसाहार खाण्यावर आणि तेथे नेण्यावर रेल्वे प्रशासनाने बंदी घातली आहे. ही देशातील पहिली रेल्वेगाडी आहे, जिला ‘सात्त्विक’ असे प्रमाणपत्र…

शाळेत येतांना पगडी, कृपाण आणि कडे घालून येऊ नये !

येथे ख्रिस्ती मिशनरींच्या ‘सेंट फ्रान्सिस स्कूल’ या शाळेमध्ये शीख विद्यार्थ्यांना शाळेत येतांना पगडी, कृपाण (लहान चाकू) आणि हातामध्ये कडे घालून येण्यावर बंदी घातली आहे. शाळेच्या…

हरिद्वार येथे कावड यात्रेच्या मार्गात नमाजपठण करणार्‍या ८ जणांना अटक !

सध्या हरिद्वार तीर्थक्षेत्री कावड यात्रा चालू असून त्यावर आतंकवादी आक्रमण होण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. अशातच येथे राणीपूर क्षेत्रात असलेल्या शिवालिक नगरमध्ये…

नूपुर शर्मा यांच्या हत्येसाठी भारतात घुसलेल्या रिझवान याने तोडली होती महाराजा रणजितसिंह यांची मूर्ती !

येथील सीमेवरून अटक करण्यात आलेला अशरफ पाकमधील जिहादी आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’चा सदस्य असून त्याने नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता, ही माहितीही उघड झाली…

धर्मांधांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक आक्रमण

राज्यातील मालवा येथे नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावर धर्मांधांकडून बजरंग दलाचे कार्यकर्ते आयुष जाधव यांच्यावर प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात ते घायाळ झाल्याने उपचारार्थ त्यांना…