Menu Close

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा, चौघांना अटक

येथील करियांवा बाजारात मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

गगनगडावरील दर्ग्याशेजारी असलेल्या बांधकामास अनुमती देण्यात येऊ नये – हिंदू एकता आंदोलनाचे निवेदन

गगनगिरी गड हे हिंदु समाजाचे धार्मिक स्थळ आहे. या गडावर चैतन्य महाराज यांचा मठ आहे. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखणे अपेक्षित आहे. मठाच्या पश्चिमेस एक…

मुझफ्फरपूर (बिहार) येथील गावामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा असलेला तिरंगा फडकावला !

येथे औराई गावामध्ये फडकावण्यात आलेल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्राऐवजी चंद्र आणि तारा दाखवण्यात आला. यासह या ध्वजाच्या शेजारी एक हिरव्या रंगाचा ध्वजही फडकावण्यात आला. पोलिसांनी याची…

‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’ – ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपटात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा संवाद

अभिनेते आमीर खान यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटात चित्रपटात त्यांच्या तोंडी ‘पूजा-पाठ केल्याने मलेरिया पसरतो, दंगली होतात’, असा संवाद आहे. यास भाजपच्या…

नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचणार्‍यास अटक

आतंकवादविरोधी पथकाने नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट रचणार्‍या जैश-ए-महंमद आणि तहरीक-ए-तालिबान यांच्याशी संबंधित आतंकवादी नदीम याला अटक केली आहे.

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम मुंबईतून गोळा केलेले पैसे आतंकवादी संघटनांना पुरवतो !

पाकिस्तानात लपलेला आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याची टोळी भारतातून कोट्यवधी रुपये ‘हवाला’ आणि ऑनलाईन माध्यमे यांद्वारे जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद आणि अल्-कायदा यांना थेट…

(म्हणे) ‘पाकव्याप्त काश्मीर स्वतंत्र आहे, तर भारतातील काश्मीरमध्ये सर्वत्र सशस्त्र पोलीस !’

काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणी बंदुका घेऊन उभे असलेले सैनिक आढळतात. पोलिसांकडेही बंदुका आहेत. सामान्य लोकांच्या चेहर्‍यावर उदासीनता नव्हती; मात्र त्यांना पाहून असे वाटत होते की, ते…

कराची (पाकिस्तान) येथे मंदिरात चोरी करणार्‍या चौघांना अटक

गेल्या मासात येथील ल्योरी भागातील एका मंदिरातील ८ मूर्ती आणि श्री हनुमानाची गदा चोरल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली. चोरी केल्यानंतर या मूर्ती भंगारवाल्याकडे…

आझमगड (उत्तरप्रदेश) येथे ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक

कट्टर जिहादी आतंकवादी संघटना ‘इस्लामिक स्टेट’चा आतंकवादी सबाउद्दीन आझमी याला आतंकवादविरोधी पथकाने (‘ए.टी.एस्.’ने) येथून अटक केली.

फतेहपूर (उत्तरप्रदेशात) येथे मुसलमानांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

जिल्ह्यातील एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्यात आला. जबरील कुरेशी या मुसलमान तरुणाने त्याच्या ४ मुसलमान साथीदारांच्या साहाय्याने या…