नाशिक येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या वेळी ‘अजान’ चालू झाल्याने ढोलवादन बंद

हिंदू सहिष्णुता दाखवत अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टीत अडथळा आणत नाहीत, तर धर्मांध प्रार्थनास्थळाजवळून मिरवणुका जात असतांना दगडफेक करतात. अशा वेळी धर्मांधांना सहिष्णुतेचे डोस का देण्यात येत नाहीत ? Read more »

गणपतीचा जयघोष केल्यानंतर वारीस पठाण यांच्यावर प्रचंड टीका

किती हिंदू त्यांच्या नेत्यांना त्यांच्या चुका सांगतात ? हिंदूंचे नेते त्यांचे ऐकतात का ? मुसलमान नेते किती कट्टर असतात आणि त्यांच्यावर धर्मांधांचा किती दबाव असतो, याचे हे आणखी एक उदाहरण आहे. हिंदू यातून शिकतील का ? Read more »

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांतील पुजार्‍यांना २५० रु., तर मशिदींतील इमामांना ८ सहस्र रु. वेतन

भारतात सर्वधर्मसमभाव आहे; मात्र या विरोधाभासातून ते कुठेही दिसून येत नाही ! याविषयी एकही पुरो(अधो)गामी किंवा प्रसारमाध्यमे तोंड उघडणार नाहीत, हेही तितकेच खरे ! Read more »

परिवाराच्या हत्येच्या भीतीने बांगलादेश सोडला : बांगलादेशातील माजी हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा

बांगलादेशातील पहिले हिंदु सरन्यायाधीश एस्.के. सिन्हा यांनी वर्ष २०१७ मध्ये बांगलादेशातून परिवारासह ऑस्ट्रेलियामध्ये पलायन केले. आता ते अज्ञात ठिकाणी रहात आहेत. Read more »

उत्तरप्रदेशमध्ये मोहरमच्या अनेक मिरवणुकांमध्ये धर्मांधांकडून हिंसाचार !

गोरक्षणाच्या वेळी जमावाकडून होणार्‍या गोतस्करांच्या मारहाणीवर मात्र हीच प्रसारमाध्यमे बेंबीच्या देठापासून हिंदुविरोधी ओरड मारण्यात आघाडीवर असतात ! Read more »

तरिकेरे (कर्नाटक) येथे धर्मांधांकडून श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक

तरिकेरे येथे १८ सप्टेंबरच्या दिवशी सालुमरदम्मा देवस्थानाजवळ विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्तीविसर्जन मिरवणूक चालू होती. ती कोडी कॅम्पजवळ असलेल्या हॉटेलकडे आल्यावर धर्मांधांनी त्यावर दगडफेक केली. Read more »

मोहरमच्या मिरवणुकीसाठी गणेशोत्सव मंडपांचा आकार लहान करा : पोलीस

बर्‍याच ठिकाणी धर्मांधांचा जमाव श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक करून दंगल घडवतो ! अशा वेळी पोलीस कुठे असतात ? विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी धर्मांधांना अशा प्रकारे आदेश देण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ? Read more »

राममंदिर उभारत असाल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी ठेवीन : बाबरचा वंशज प्रिन्स याकूब

तुम्ही राममंदिर बांधा. त्याविषयी आम्हाला कोणतीही अडचण नाही. जर राममंदिर उभारले जात असेल, तर त्याच्या पायाभरणीचा दगड मी स्वतः ठेवीन, असे प्रतिपादन बाबरचा वंशज प्रिन्स याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी केले आहे. Read more »

मुंबई पोलिसांकडून गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण न करण्याचे गणेशभक्तांना आवाहन

न्यायालयाने अवैध भोंगे काढण्याचा आदेश देऊनही पोलिसांनी २ वर्षे कारवाई न केल्याने लोकांना जनहित याचिका प्रविष्ट कराव्या लागत आहेत. पोलिसांना याविषयी काय म्हणायचे आहे ? Read more »

ब्रिटनच्या ब्रिक्सन कारागृहात मुसलमान कैद्यांकडून अन्य धर्मीय कैद्यांचे धर्मांतर

ब्रिटनच्या ‘ब्रिक्सन’ कारागृहात मुसलमान कैद्यांमुळे येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मुसलमान कैदी कारागृहातील अन्य धर्मीय कैद्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत असल्याची माहिती समोर आली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​