सावदा (जळगाव) : हिंदूंच्या मालकीच्या दफनभूमीत हिंदूंनाच अंत्यविधी करू देण्यास धर्मांधांचा विरोध

सावदा येथे महानुभव पंथ स्वीकारलेल्या एका हिंदु व्यक्तीला दफन करण्यासाठी हिंदूंच्या मालकीच्या असलेल्या शहरातील पाडळसा रोडकडे असणार्‍या दफनभूमीत त्याचे आप्त तो मृतदेह घेऊन जात असतांना काही मुजोर धर्मांधांनी त्यास विरोध केला. Read more »

पॅरिसमध्ये चाकूने आक्रमण करणार्‍या अफगाणिस्तानच्या नागरिकाला अटक

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ९ सप्टेंबरच्या रात्री एका अज्ञात आक्रमणकर्त्याने ‘डेल ऑर्के’ या कालव्याच्या शेजारी फिरणार्‍या लोकांवर चाकूने  केलेल्या आक्रमणात ७ जण घायाळ झाले. Read more »

संभाजीनगरमध्ये धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण

प्रत्येक वेळी धर्मांध शस्त्रासह हिंदूंवर आक्रमण करून त्यांना मारण्याच्या उद्देशाने येतात. एकही पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे याविषयी चकार शब्द बोलत नाहीत. धर्मांधांच्या विरोधात बोलायचे म्हटले, तर पुरोगामी आणि प्रसारमाध्यमे शेपूट घालून बसतात, हे लक्षात घ्या ! Read more »

मुंबई : युवतीवर अनन्वित लैंगिक अत्याचार करून धर्मांतरास बळजोरी करणार्‍या धर्मांधाला अटक

युवतीचा लैंगिक छळ करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणणार्‍या सय्यद आमिर समीर सय्यद मन्सूर हुसेन उपाख्य शेरोज खान (वय २७ वर्षे) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून ओशिवरा पोलिसांनी अंधेरी परिसरातून त्याला अटक केली आहे Read more »

बांगलादेशी हिंदूंची दुर्दशा

काही राजकीय पक्ष, देशातील अनेक संस्था बांगलादेशी हिंदू शरणार्थींना कायमचा आश्रय देण्यास नकार देत आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशातून आलेल्या धर्मांध घुसखोरांना देशातील प्रत्येक शहरात घरे आणि नागरिकत्वही मिळत आहे. Read more »

पुण्यात तरुणीला आमीष दाखवून बलात्कार करणार्‍या मौलवीला अटक

कुटुंबाशी असलेल्या ओळखीचा अपलाभ घेऊन १९ वर्षीय तरुणीला शिकवण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार करणारा मौलवी युनीस हासीम शेख (वय ५० वर्षे) याला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली Read more »

इस्लामी देशातील मुसलमानांपेक्षा भारतातील मुसलमान अधिक सुरक्षित : आयशा फाहदा

भारतामधील मुसलमान जगातील इतर कोणत्याही इस्लामी देशांमध्ये रहाणार्‍या मुसलमानांंपेक्षा अधिक सुरक्षित आहेत; कारण जगातील सर्वच इस्लामी देशांमध्ये शरीया कायद्याचे पालन केले जाते. हा कायदा एकपक्षीय आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारा आहे : आयशा फाहदा Read more »

१५ वर्षांच्या मुलीशी बलपूर्वक निकाह करून तिचा छळ करणार्‍या धर्मांधाला अटक !

बंगालमधील १५ वर्षांच्या मुलीशी बळजोरीने निकाह करून तिला मुंबईत आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्‍या धर्मांधाला मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली Read more »

नंदुरबार शहरात कचरा डेपोवर आढळलेले शेकडो टन मांस गोवंशियांचे असल्याचा संशय

नंदुरबार येथील कचरा डेपोवर शेकडो टन मांस आणि गुरांचे अवशेष आढळले असून हे गोवंशियांचे मांस असल्याच्या संशयावरून हिंदुत्वनिष्ठांनी चौकशीची मागणी केली. यानंतर या संदर्भात गुन्हा नोंद झाल्याचे समजते Read more »

जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

नालासोपारा प्रकरणी कायदाबाह्य वर्तन करणार्‍या पोलिसांवर कारवाई करा ! : जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​