Menu Close

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील बेकायदेशीर मदरशातून २१ मुलांची सुटका !

उत्तरप्रदेश येथील एका बेकायदेशीर मदरशातून २१ मुलांची सुटका करण्यात आली. पीडित मुलांनी सांगितले, ‘मदरशाचा मौलवी आमचा बुद्धीभेद करायचा. तो आम्हाला स्वर्गात जाण्याचे आमीष दाखवायचा.

आमदार टी. राजा सिंह, सुरेश चव्हाणके आदींच्या हत्येचा कट उघड

प्रखर हिंदुत्वनिष्ठ संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजा सिंह, भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि हिंदुत्वनिष्ठ उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचणार्‍या…

मुंबई : हमासचे समर्थन केल्यावरून त्यागपत्र देण्याचा आदेश मुख्याध्यापिकेने फेटाळला

येथील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी ‘एक्स’वर हमास-इस्रायल संघर्षासंदर्भात हमासविषयी सहानुभूती दाखवणार्‍या पोस्टला ‘लाईक’ करून त्यावर ‘कॉमेंट’ केले होते. या कारणास्तव शाळा व्यवस्थापनाने त्यांना…

सर्व मुले शाळेत जात असल्याची निश्‍चिती करा – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने देशातील सर्व मुख्य सचिवांना पत्र लिहून आदेश दिले आहेत की, ६ ते १४ वर्षे वयाची सर्व मुले जवळच्या शाळेत शिकत…

नेहा हिरेमठच्या मारेकर्‍याला फाशी झाली पाहिजे – सोलापूर येथे हिंदु जनआक्रोश मोर्च्यात युवतींची मागणी

कर्नाटकमधील सौंदत्ती येथे नेहा हिरेमठ या युवतीच्या हत्येच्या निषेधार्थ ‘लव्ह जिहाद’वर प्रतिबंधात्मक कठोर कायदा करण्याची मागणी येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’मध्ये करण्यात आली.

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला

शिरपूर येथील ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला.

पुणे – कंत्राट न मिळाल्याने धर्मांधांनी सामोशामध्ये भरले निरोध, पानमसाला आणि दगड

आस्थापनात सामोसे पुरवण्याचे काम दुसर्‍या कंत्राटदाराला मिळाल्याने पहिल्या कंत्राटदाराने षड्यंत्र रचून स्वत:कडील काही कामगार दुसर्‍या कंत्राटदाराकडे कामाला पाठवले.

वडोदरा (गुजरात) येथील ‘हुसैनी समोसावाला’ दुकानात विकले जात होते गोमांस भरलेले समोसे

गुजरात) येथील प्रसिद्ध ‘हुसैनी समोसावाला’ या दुकानावर पोलिसांनी धाड टाकून ६ जणांना अटक केली. या दुकानातून गोमांस भरलेले समोसे विकण्यात येत होते. पोलिसांनी दुकानातून समोसे भरण्यासाठी…

हावडा येथे रामनवमी शोभायात्रेला बंगाल पोलिसांनी नाकारली अनुमती !

प्रतिवर्षी रामनवमीच्या निमित्ताने येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘अंजनी पुत्र सेने’कडून भव्य शोभायात्रा काढण्यात येते. यंदाही शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. असे असले, तरी बंगाल पोलिसांकडून…

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर असलेल्या मजारीवर कारवाई करण्याची मागणी

प्रशासनाच्या दारातच जर अशी बेकायदेशीर बांधकामे होत असतील, तर जनतेने प्रश्‍न विचारायचे कुणाला ? जर ही मजार बेकायदेशीर असेल, तर प्रशासनाने यावर तात्काळ कारवाई करावी,…