Menu Close

जलपाईगुडी (बंगाल) येथे हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण – देवतांच्या मूर्तींची तोडफोड

बंगाल राज्यातील खोलाई गावात एकाच वेळी हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या वेळी मंदिरांत ठेवलेल्या देवतांच्या मूर्तीही फोडण्यात आल्या. एकाच रात्री ही आक्रमणे झाल्यामुळे…

कर्णावती (गुजरात) विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना अटक

गुजरात पोलिसांनी इस्लामिक स्टेटच्या ४ आतंकवाद्यांना कर्णावती विमानतळावरून अटक केली. हे सर्व जण श्रीलंकेचे नागरिक आहेत.

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथील अटाला मशिदीवर हिंदूंकडून न्यायालयात दावा !

राज्यातील जौनपूर येथील दिवाणी न्यायालयात येथील अटाला मशीद मूळचे ‘माता मंदिर’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. जौनपूरच्या या मशिदीच्या भिंतींवर मंदिराशी संबंधित अनेक धार्मिक चिन्हे…

आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर हे आमदार, मंत्री, अध्यक्ष आणि न्यायदंडाधिकारी बनतात

आसाममध्ये राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी १ कोटी २५ लाख बांगलादेशी घुसखोर आहेत आणि १२६ पैकी ४० आमदार हे घुसखोर आहेत, अशी धक्कादायक माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत…

‘मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले’ – झाकीर नाईक

फरार असलेला इस्लामचा धर्मप्रचारक झाकीर नाईक याने पुन्हा एकदा विष ओकले आहे. तो म्हणाला की, मंदिर किंवा चर्चमध्ये जाण्यापेक्षा आतंकवाद्यांसाठी शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले…

कर्नाटक : ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने बेळगाव पोलिसांकडून ६ हिंदु युवकांना अटक

बेळगाव येथील बापट गल्ली परिसरात ‘लव्ह जिहाद’च्या संदर्भात प्रबोधन करणारे ‘होर्डिंग’ लावल्याने खडेबाजार पोलीस ठाण्यात ९ हिंदु युवकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांपैकी ६ जणांना…

चित्तापूर (कलबुर्गी, कर्नाटक) येथे बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडले !

कर्नाटकच्या चित्तापूर येथे बसव जयंतीनिमित्त लावलेले बसवेश्वराचे चित्र असलेले फलक धर्मांधांनी फाडून टाकल्याचे समोर आले आहे. फलक फाडून बसवेश्वराचा अवमान केल्याचे समजताच वीरशैव लिंगायत समाजाच्या…

मी पुण्याचा खासदार झाल्यानंतर टिपू सुलतानचे स्मारक उभारणार – अनिस सुंडके, एम्.आय.एम्.

‘मी पुण्याचा खासदार झाल्यावर टिपू सुलतानचे कार्य लक्षात घेऊन त्यांचे भव्य स्मारक उभारणार आहे’ अशी घोेषणा पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘एम्.आय.एम्.’चे उमेदवार अनिस सुंडके यांनी केली.

आतंकवादाचे समर्थन करूनही मुख्याध्यापकपदाचे त्यागपत्र न देणार्‍या परवीन शेख यांची हकालपट्टी करा – हिंदु जनजागृती समितीची

हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेचे समर्थन करूनही त्याविषयी अपराधीपणाची भावना न बाळगता, उलट स्वत:च्या देशद्रोही कृतीचे समर्थन करणार्‍या परवीन शेख यांची पदावरून त्वरित हकालपट्टी करावी, अशी…

हिंदुत्वनिष्ठांचा शिरच्छेद करण्यासाठी मिळाली होती १ कोटी रुपयांची सुपारी !

नूपुर शर्मा, आमदार टी. राजा सिंह, संपादक सुरेश चव्हाणके आणि ‘सनातन संघ’ या संघटनेचे उपदेश राणा यांचा शिरच्छेद करण्याचा कट मौलवी अबू बकर उपाख्य महंमद…