Menu Close

हिंदु नाव धारण करून धर्मांधाकडून हिंदु महिलेशी मैत्री करून नंतर तिचे लैंगिक शोषण !

इंदूर येथे फैजान खान याने ‘कबीर’ हे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी मैत्री केली. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि त्याची ध्वनीचित्रफीत…

बेंगळुरू शहरामध्ये धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बेंगळुरू शहरातील एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याची घटना घडली. प्रथम मुलीचा शोध घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली; मात्र हिंदु जनजागृती समितीने पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांनी…

नागपूर येथे गेली १० वर्षे रहात असलेला धर्मांध हा तालिबानी आतंकवादी असल्याचे उघड !

नूर महंमद उपाख्य अब्दुल हक (वय ३० वर्षे) हा तालिबानी आतंकवादी शहरातील दिघोरी परिसरात गेल्या १० वर्षांपासून नाव पालटून रहात होता. २३ जून २०२१ या…

उज्जैन येथे मोहरमच्या वेळी धर्मांधांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

उज्जैन येथे मोहरमच्या वेळी धर्मांध युवकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला असून ४ आरोपींना अटक केली आहे. शहरातील संवेदनशील भागात पोलीस…

तीर्थहळ्ळी (कर्नाटक) येथे गोमांसाची अवैध वाहतूक करणार्‍यांना अटक

तीर्थहळ्ळी तालुक्याच्या अगुंबे घाटाच्या फॉरेस्ट गेट जवळ ४०० किलो गोमांसाची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी अडवूून इरफान आणि महंमद या धर्मांधांना अटक केली. हे दोघे मंगळुरू…

मुसलमानांनी मुसलमानांची हत्या केल्यावर बहुतांश मुसलमान गप्प बसतात; मात्र अन्य धर्मियांनी मारल्यावर ते चिडतात ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

जेव्हा मुसलमान मुसलमानांची हत्या करतात, तेव्हा बहुतेक मुसलमान गप्प असतात. जेव्हा मुसलमानेतर मुसलमानांना मारतात, तेव्हा बहुतेक मुसलमान चिडतात.

पाकिस्तानमध्ये महाराजा रणजितसिंह यांच्या पुतळ्याची जिहादी आतंकवादी संघटनेकडून तोडफोड

लाहोर  येथील लाहोर किल्ल्यामध्ये असणारी महाराजा रणजितसिंह यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. पाकमध्ये बंदी घालण्यात आलेल्या तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान या आतंकवादी संघटनेने हे कृत्य…

‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील ‘द कन्व्हर्जन’ या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात बनवण्यात आलेल्या ‘द कन्व्हर्जन’ (धर्मांतर) या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर गेल्या २४ घंट्यांमध्ये…

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी गोव्यातील हॉटेलमध्ये काम करणार्‍या आचार्‍याला (‘शेफ’ला) अटक

हा ‘शेफ’ गोव्यात वर्ष २०१३ पासून कामाला आहे. त्याला २२ जुलै २०२१ या दिवशी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने कह्यात घेतले. त्यापूर्वी उत्तरप्रदेशमधील चित्रकुट जिल्ह्यात ५…

बेळगाव येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने विज्ञापनाद्वारे केले हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन !

बेळगाव येथील धर्मांधाच्या मालकीच्या ‘नियाज हॉटेल’ने त्याच्या बिर्याणीचे विज्ञापन करण्यासाठी हिंदु साधूंचे अश्लाघ्य विडंबन केले. याविरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र आक्षेप…