Menu Close

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून कर्नाटकातील सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या आईचे धर्मांतर !

धर्मांध ख्रिस्ती मिशनर्‍यांनी कर्नाटकचे माजी मंत्री तथा सत्ताधारी भाजपचे विद्यमान आमदार गूळी हट्टी शेखर यांच्या आईचे धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेखर यांनी…

पाकमध्ये मशिदीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या हिंदु कुटुंबाला धर्मांधांकडून मारहाण !

राम भील असे या कुटुंबाच्या प्रमुखाचे नाव आहे. ते आणि त्यांचे कुटुंबीय मशिदीजवळील शेतामध्ये काम करत होते. या प्रकरणी अद्याप पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाच्या मारहाणीत दलित हिंदु तरुणाचा मृत्यू

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाने योगेश जाटव या दलित तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या लोकांनी येथील अलवर-भरतपूर महामार्गावर योगेश यांचा…

संतपिठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले…

धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते !

धर्मांध आतंकवाद्यांना वर्ष १९९३ प्रमाणे साखळी बॉम्बस्फोट करायचे होते, अशी धक्कादायक माहिती देहली पोलिसांच्या विशेष पथकाने नुकत्याच अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांच्या चौकशीतून उघड झाली.

पत्नीची माहिती सांगत नसल्याच्या कारणावरून सासूची हत्या करणार्‍या धर्मांधाला पुण्यातून अटक !

१ सप्टेंबर या दिवशी धर्मांध शेख हा येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता. तो कारागृहात असतांना त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला होता. शेख हा विलेपार्लेमधील बामनवाडा…

हिंदूंच्या परिणामकारक संघटनाने लव्ह जिहादचा नायनाट होऊ शकतो ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

या कार्यक्रमाचा लाभ १ सहस्रांहून अधिक हिंदूंनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी केले, तर कार्यक्रमाचा उद्देश कु. शबरी देशमुख यांनी सांगितला.

लव्ह जिहादच्या समूळ उच्चाटनासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिजाबचे प्रशिक्षण हिंदु तरुणींना कशासाठी ? हा लव्ह जिहादचाच एक भाग आहे. आज लव्ह जिहादरूपी राक्षस फोफावला आहे. चित्रपटसृष्टी, क्रीडा क्षेत्र यांसह गावागावांत लव्ह जिहादच्या…

ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्र हवे !

राजस्थानच्या मालपुरातील मुसलमानबहुल भागात रहाणार्‍या हिंदु कुटुंबांनी धर्मांधांच्या दहशतीमुळे त्यांची घरे आणि दुकाने यांच्या बाहेर ‘आम्ही हतबल असल्याने कुटुंबासह पलायन करावे लागत आहे’ अशी भित्तीपत्रके…

शिरूर (जिल्हा पुणे) येथील अतिक्रमण करून बांधलेल्या धार्मिक स्थळांविरोधात तक्रारी करूनही प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

शिरूर येथे बर्‍याच ठिकाणी, गल्लीबोळात आणि पटांगणातही धर्मांधांनी अतिक्रमण करून अवैधरित्या त्यांची धार्मिक स्थळे उभारली आहेत. या संदर्भात काही हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवला आहे, तसेच प्रशासनाकडे…