Menu Close

उज्जैन येथील सिंहस्थपर्वात साधूसंतांचे विडंबन करणार्‍या टी-शर्टची विक्री !

उज्जैन येथील वैश्‍विक सिंहस्थपर्वामध्ये प्रतिदिन लाखोंच्या संख्येने भाविक स्नानासाठी आणि साधूसंतांच्या दर्शनासाठी येत आहेत. साधूसंतांचे अवमान करणारे टी-शर्ट घालून काही युवक फिरत असल्याचे दृश्य सर्वत्र…

नितीश कुमार यांना अर्जुनाच्या, तर शरद यादव यांना कृष्णाच्या रूपात रेखाटले !

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उत्तरप्रदेशात वाराणसीच्या दौर्‍यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी फलक लावण्यात आला आहे.

अकार्यक्षम मनपा आणि संवेदनशून्य लातूरकर

एक उत्तम बांधलेली विहीर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या पाठीमागे आहे. या विहीरीत फक्त गणपती मूर्त्या आहेत. विसर्जन होऊन बराच काळ लोटला पण या मूर्त्या अजून तशाच…

सावरकरांना नकली देशभक्त संबोधून त्यांच्यावर टीका करणे, ही नीचपणाची हद्द !

काँग्रेसने सतत सशस्त्र क्रांतीकारकांचा तिरस्कार आणि पूर्ण वाताहत झालेल्या त्यांच्या कुटुंबियांची उपेक्षा केली. या लोकांचे एकमात्र ध्येय सत्ता हेच होते आणि तेच गेल्यामुळे ते सैरभैर…

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाविरोधात पोलिसांना निवेदन

या नाटकातून राष्ट्रपुरुष, धर्मग्रंथ, संत, देवता, ऐतिहासिक प्रसंग इत्यादींचे विडंबन दिसून आल्यास नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक, आणि संबंधित यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याविषयी पोलीस निरीक्षकांना सर्व हिंदुत्ववादी…

भित्तीचित्रातून होणारा श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयीचा चुकीचा प्रसार थांबवला !

काही दिवसांपूर्वी येथील अरेना अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूटच्या बाहेरील भिंतीवर क्राईम पॉल्युशन ही संकल्पना घेऊन भित्तीचित्र काढले होते.

रामनवमीच्या निमित्ताने बेळगाव, चेन्नई आणि कर्णावती येथे आयोजित कार्यक्रमांना हिंदुत्ववाद्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

रामनवमीच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभायात्रेत ढोल ताशांच्या गजरात आणि विविध मर्दानी खेळांचे प्रदर्शन करत श्रीराम सेना, बजरंग दल, भाजप, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सहित सर्वच हिंदुत्ववादी संघटनांचे…

हिंदुद्रोही लेखक भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून घेऊन त्यांना कारागृहात टाका : अभय वर्तक, सनातन संस्था

नेमाडे यांनी श्रीकृष्णाची व्यभिचारी ड्रायव्हर अशी हेटाळणी केली होती. त्यामुळे अशा प्रकारे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीकृष्णाचा अवमान करणारे भालचंद्र नेमाडे यांचे सर्व पुरस्कार काढून…

भोर (जिल्हा पुणे) येथील श्री मांढरदेवी घाटामध्ये देवतांची होणारी विटंबना धर्माभिमान्याने रोखली

भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.

‘वॉट्सअप’च्या माध्यमातून होळीला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न

हिंदूंचा सण होळी अगदी जवळ आला असतांना काही हिंदुद्वेष्ट्यांकडून ‘वॉट्सअप’च्या माध्यमातून या सणाला विकृत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.