Menu Close

आपत्काळाचा अपलाभ उठवणार्‍या ख्रिस्ती मिशनर्‍यांपासून सावध रहा ! – श्री. सागर कटवाल, नेपाळ

श्री. सागर कटवाल यांनी आवाहन केले की, नेपाळला पुन्हा हिंदु राष्ट्र करण्यासाठी भारताने पाठिंबा द्यावा त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व हिंदुत्ववाद्यांनी कटवालजी आगे बढो, हम…

धर्मांतर रोखण्यासाठी कायद्याचे ज्ञान आवश्यक ! – श्री. अतुल जेसवानी, संस्थापक अध्यक्ष, हिंदु सेवा परिषद, जबलपूर, मध्यप्रदेश

संघटनांच्या कार्यकर्त्यांनी झोपडपट्यांमध्ये हिंदूंचे संघटन केले पाहिजे. ज्या भागात साधे दुचाकी वाहन जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी फार पूर्वीपासून ख्रिस्ती मिशनरी पोचलेले असतात. हे मिशनरी…

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भारतियांनी तेथील शासनावर दबाव आणावा ! – प्रा. निरंजन ओझा, नेपाळ

नेपाळमध्ये आजही ८१ टक्के हिंदू आहेत. तेथील बौद्ध जनतेचे ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. अगदी भूकंपग्रस्तांनाही धर्मांतराचे आमिष दाखवूनच ख्रिस्त्यांनी साहाय्य केले.

अरुणाचल प्रदेशातील हिंदूंना देशभरातील हिंदूंच्या पाठिंब्याची आवश्यकता ! – श्री. कुरु ताई, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंची संख्या अल्प होत आहे. तेथे हिंदु धर्मानुसार विविध निसर्गदेवतांचे पूजन करणार्‍या ४० जमातींचे १४ लक्ष लोक आहेत. तेथे एखादा ख्रिस्ती अधिकारी आला…

धर्माभिमान्यांना धक्काबुक्की करणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

१० जूनला सायंकाळी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर १० ते १५ ख्रिस्ती धर्मप्रचारक येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांना गटागटाने वेगवेगळ्या वेष्टनाची ख्रिस्ती धर्माची अनेक पुस्तके वाटत होते. यामध्ये सिडकोचे अधिकारी…

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चना कर्नाटकातील काँग्रेस सरकारने वाटले कोट्यवधी रुपये !

माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये कर्नाटकातील काँग्रेस सरकारने चर्चना कोट्यवधी रुपयांचे वाटप केल्याचे उघड झाले आहे. हे पैसे राज्यातील चर्चची दुरुस्ती, नूतनीकरण आणि ख्रिस्ती…

भूकंपानंतर नेपाळमधील पीडितांच्या असाहाय्यतेचा लाभ घेऊन धर्मांतराचा कट रचणारे अन्य धर्मीय !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी देवभूमी नेपाळ साहाय्यता मोहिमेतील अनुभव !…

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या आजीचा मृतदेह पुरण्यास केरळच्या चर्चने अनुमती नाकारली !

अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांच्या ९४ वर्षीय आजीचे ३ जूनला निधन झाले होते. मधु जोत्सना अखौरी असे नाव असलेल्या प्रियांकाच्या आजी स्वातंत्र्यसैनिक आणि जमदेशपूर शहराच्या माजी…

बिलिव्हर्सवाल्यांची अवैध प्रार्थना रोखणार्‍या म्हापसा (गोवा) येथील रहिवाशांच्या विरोधात गुन्हा नोंद !

म्हापसा येथील देशमुख सोसायटीच्या इमारतीत बिलिव्हर्सवाल्यांना अवैधपणे प्रार्थना करण्यापासून रोखणार्‍या रहिवाशांच्या विरोधातच पोलिसांनी दडपशाही चालू केली आहे.

म्हापसा (गोवा) येथील नागरिकांनी इमारतीत बिलिव्हर्सना रोखले !

फेअर, आल्तो, म्हापसा येथील देशमुख आर्केड को-ऑप हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी इमारतीत गेली दोन वर्षे अनधिकृतरित्या चालू असलेली बिलिव्हर्सची प्रार्थना रविवार, २९ मे या दिवशी रोखली.