गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार !

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. Read more »

कोच्ची (केरळ) येथे वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला अटक

येथे ‘बॉईज होम’ या वसतीगृहातील मुलांचे लैंगिक शोेषण केल्याच्या प्रकरणी जॉर्ज आलिया जॅरी या ४० वर्षीय पाद्य्राला पोलिसांनी अटक केली आहे. Read more »

प्रयागराज : बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी चर्चच्या बिशप बलदेव यांच्यावर गुन्हा नोंद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे बलपूर्वक धर्मांतराच्या प्रकरणी बिशप पीटर बलदेव आणि अन्य २ जण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘डायोसिस ऑफ लखनौ चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’मधील हे प्रकरण आहे. Read more »

बळजोरीने धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती मिशनरी संस्थांचा अस्तित्वासाठी संघर्ष

हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चसंस्थांची केवळ आर्थिक कोंडी करून न थांबता संबंधितांना गजाआड करणे आवश्यक आहे. असे केले, तरच त्यांच्यावर जरब बसेल ! Read more »

शबरीमला मंदिराच्या जागेवर लावलेले अवैध क्रॉस काढून टाकण्याचा महसूल अधिकार्‍याचा आदेश

केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात असलेल्या पांचालीमेंदू टेकड्यांवरील शबरीमला मंदिराला ‘पुंकवनम्’ या नावाने दान करण्यात आलेल्या पवित्र वनात ख्रिस्ती चर्चने जागा बळकावण्यासाठी अवैधरित्या ‘क्रॉस’ लावले आहेत. Read more »

कर्नूर (आंध्रप्रदेश) जिल्ह्यातील श्रीलक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराजवळ अवैधरित्या चर्चची उभारणी

कर्नूर जिल्ह्यातील श्री लक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराच्या जवळ ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून अवैधरित्या चर्चची उभारणी करण्यात येत आहे. हिंदूंचे पौराणिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण टेकड्यांनी वेढले आहे. ही संपूर्ण भूमी राज्याच्या धर्मादाय खात्याच्या अखत्यारीत येते. Read more »

आरोपी पाद्य्रांची नावे दडपणार्‍या व्हॅटिकनच्या विरोधात पीडितांकडून खटला प्रविष्ट

सेंट पॉलमधील न्यायालयात १४ मे या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेल्या खटल्याद्वारे व्हॅटिकनने लैंगिक अत्याचार करणार्‍या ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक पाद्य्रांची ओळख आणि संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे, Read more »

श्रीलंकेत ३ मशिदी आणि मुसलमानांची दुकाने यांची तोडफोड

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटांनंतर मुसलमानांवर आणि मशिदींवर ख्रिस्त्यांकडून आक्रमणे चालूच आहेत. चिलाऊ या ख्रिस्तीबहुल शहरात एका धर्मांधाने लिहिलेल्या आक्षेपार्ह फेसबूक ‘पोस्ट’नंतर स्थानिकांनी ३ मशिदींवर आक्रमण केले, तसेच मुसलमानांच्या दुकानांची तोडफोड केली.  Read more »

पाद्य्रांकडून होणार्‍या लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवणे अनिवार्य ! – पोप फ्रान्सिस

ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी ९ मे या दिवशी एक कायदा पारित केला या कायद्यानुसार चर्चच्या अधिकार्‍यांना त्यांच्या कार्यकक्षेत येणार्‍या विभागांत होणार्‍या लैंगिक शोषणाच्या घटना आणि त्या दाबून टाकण्याचे प्रयत्न ‘व्हॅटिकन’च्या लक्षात आणून देणे, हे जगभरातील कॅथलिक पाद्री आणि नन यांना अनिवार्य केले आहे. Read more »

श्रीलंकेत ख्रिस्त्यांकडून मुसलमानांवर आक्रमणे होत आहेत : न्यूयॉर्क टाइम्सचे वृत्त

श्रीलंकेत मुसलमानांच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. या मुसलमानांना देशातून बाहेर हाकलण्यासाठी ख्रिस्ती धर्मीय रस्त्यावर उतरले आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​