माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाचा नकार

सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळमधील ननवरील बलात्‍कारच्‍या प्रकरणातील आरोपी माजी बिशप फ्रँको मुलक्‍कल याच्‍यावरील खटला रहित करण्‍यास नकार देत तशी मागणी करणारा त्‍याचा अर्ज फेटाळून लावला. Read more »

चीनमध्ये ख्रिस्त्यांच्या घरांतून येशूचे चित्र आणि क्रॉस हटवण्याचा आदेश

भारतात असे काही घडले असते, तर एव्हाना संपूर्ण देश डोक्यावर घेण्यात आला असता; मात्र चीनमध्ये मुसलमान आणि आता ख्रिस्ती यांच्यावर अत्याचार होत असतांना कुणीही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! Read more »

सरगुजा (छत्तीसगड) येथे गायीला फाशी देऊन तिची अमानुषपणे हत्या करणार्‍या धर्मांतरित ख्रिस्त्याला अटक

एका चर्चच्या मागे धर्मांतरित ख्रिस्ती माकुस किंडो याने एका दुभत्या गायीला अमानुष मारहाण केली आणि नंतर तिला फाशी देऊन तिची हत्या केल्याची घटना घडली. याविषयी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यावर किंडो याला अटक करण्यात आली. Read more »

मुलगा धर्मांतर करून ख्रिस्ती बनल्याने वडिलांनी संपत्तीचा वारसदार म्हणून नाव काढून टाकले

कुलगडा गावामध्ये अनुसूचित जातीतील २३ हिंदूंनी धर्मांतर करत ख्रिस्ती धर्म स्वीकारला. यातील एका तरुणाच्या वडिलांनी त्याचे संपत्तीचा वारसदार म्हणून असलेले नाव काढून टाकले, तसेच पोलीस ठाण्यात आर्सेल तिर्की या ख्रिस्ती मिशनरीच्या विरोधात गुन्हाही नोंदवला. Read more »

धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या ‘गॉड टीव्ही’ या खासगी ख्रिस्ती दूरचित्रवाहिनी वर इस्रायलकडून बंदी

भारतातही या वाहिनीचे प्रक्षेपण केले जाते. हे पहाता केंद्र सरकारने ‘या वाहिनीकडून भारतातही धर्मांतराला प्रोत्साहन दिले जाते का ?’ याचा शोध घेऊन त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे ! Read more »

दळणवळण बंदीमुळे उत्पन्न बंद झाल्याने दुचाकी चोरणार्‍या पाद्य्राला अटक

मदुराई येथे ३६ वर्षीय विजयन् सॅमुअल या पाद्य्राला दुचाकी चोरीच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा थेनी येथे रहाणारा असून मदुराईच्या बाहेरील थानाक्कुलम् येथील ख्रिस्त्यांसाठी प्रार्थना सभागृह चालवत होता. Read more »

दक्षिण आफ्रिकेत ख्रिस्ती धर्मप्रसारकाकडून हिंदूविरोधी गरळओक

ख्रिस्त्यांचे खरे स्वरूप ! कुठे हे ‘विश्‍वचि माझे घर’अशी शिकवण देणारे हिंदु धर्मातील महान संत, तर कुठे अन्य धर्माविषयी द्वेषभावना पसरवणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक ! Read more »

(म्हणे) योगासनांना ख्रिस्त्यांच्या जीवनात स्थान नाही ! – ग्रीक चर्च

हिंदुद्वेषाने पीडित ग्रीकमधील ख्रिस्ती चर्चसंस्था ! ‘तणावग्रस्त जीवन जगू; परंतु हिंदु धर्माशी संबंधित ‘योग’ नको’, अशी मानसिकता असलेली चर्चसंस्था ! Read more »

‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास समजण्यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करा : इतिहासप्रेमींची मागणी

‘इन्क्विझिशन’च्या म्हणजे ‘धर्मसमीक्षण सभे’च्या नावाखाली गोव्यामध्ये ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केले. हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले; मात्र याविषयी बहुतांश जण अनभिज्ञ आहेत. Read more »

#Stop_Conversions आणि #Goa_Inquisition या ‘ट्रेंड’द्वारे हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांना उजाळा

गोव्यामध्ये वर्ष १५६० ते १८१२ या कालावधीत म्हणजे २५२ वर्षे अत्याचारी पोर्तुगिज शासकांच्या काळात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी ‘इन्क्विझिशन’द्वारे हिंदूंवर अमानुष अत्याचार करत त्यांचे धर्मांतर केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​