मार्णमिकट्टे भागातील कोरगज्जा मंदिरासमोर वापरलेले गर्भनिरोधक आणि येशूवरील लेख असलेली पत्रके ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकार्यांनी धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई याला अटक केली आहे. तो मूळचा…
१३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी फादर (ख्रिस्ती धर्मगुरु) जॉन्सन लॉरेन्स यांना विशेष पॉक्सो न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष…
धर्मजागरण विभाग आणि नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पैठणच्या ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेतला, तसेच पैठणच्या वेदशास्त्रसंपन्न पंडितांनी या धर्मविधीचे पौरोहित्य केले.
पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.
छत्तीसगड राज्यातील अबुझमाड या नक्षलग्रस्त भागामध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून होणार्या गरीब आदिवसींच्या धर्मांतराच्या विरोधात आदिवासी ग्रामस्थांनी आंदोलन चालू केले आहे. येथील १० ग्रामपंचायतीच्या आदिवासींनी संघटीत होऊन…
ही मशीद पॅरिसपासून १०० किलोमीटर अंतरावरील बिउवेस शहरामध्ये आहे. या इमामावर आरोप आहे की, तो त्याच्या भाषणांमध्ये सातत्याने ख्रिस्ती आणि ज्यू यांच्याविरोधात गरळओक करतो. समलैंगिक…
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी राज्यात येशू ख्रिस्ताच्या नावाने शिक्षण केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. येथे बायबल आणि ख्रिस्ती धर्म यांचे शिक्षण देण्यात येणार…
ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती संस्था यांच्यावर गेली अनेक दशके हिंदूंचे धर्मांतर करण्याचे आरोप होऊनही आतापर्यंत हिंदूंना न्याय मिळलेला नाही. गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने येथील हिंदूंना…
हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आरोप केला आहे, ‘येथील चर्चचे लोक धर्मांतर करत होते. घरोघर जाऊन ते लोकांना ‘उपदेश’ करत होते. त्यांना कार्यकर्त्यांनी रोखले. या वेळी चर्चच्या लोकांकडे…
बडवानी (मध्यप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे…