१५ ऑगस्टला ‘वन्दे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देणार्या हिंदु विद्यार्थ्याला धमकावल्याची घटना जिल्ह्यातील चिटगुप्पा शहरात असलेल्या शाहीन महाविद्यालयात घडल्याचे नुकतेच समोर…
ग्लासगो आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत १० पदके जिंकणार्या भारतीय मुष्टीपटूंच्या संघाच्या सन्मानासाठी ‘मिस्टर सिंग्स इंडिया’ या उपाहारगृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यानात २५ जुलै या दिवशी सायंकाळी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात…
राज्यातील परिस्थिती सामान्य असल्याचा दावा एकीकडे सरकार करत असतांनाच दुसरीकडे मात्र येथील नव्या पिढीला हिंसाचाराचे धडे दिले जात असल्याचे उघड झाले आहे.
‘ट्रीनी’ या प्रखर राष्ट्रवादी ‘एक्स’ खात्याने जगासमोर आणले. या घटनेवरून भारतभरातील हिंदुत्वनिष्ठांनी तीव्र संताप व्यक्त केला. वाढत्या दबावामुळे परतूर पोलिसांनी शाळेच्या विरोधात गुन्हा नोंदवला.