केरळमधील मुसलमानांच्या वाढत्या जन्मदरामुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत आहे ! – माजी पोलीस प्रमुख सेनकुमार

केरळ राज्यातील मुसलमानांचा मुला-मुलींचा जलद गतीने वाढता जन्मदर हा राज्यातील लोकसंख्येचे संतुलन पालटेल, असे प्रतिपादन केरळचे माजी पोलीसप्रमुख टी.पी. सेनकुमार यांनी केले आहे. ते एका स्थानिक वृत्तपत्रास मुलाखत देत होते. Read more »

हिंदु युवा वाहिनी आतंकवादी संघटना आणि योगी आदित्यनाथ तिचे प्रमुख ! – न्यूयॉर्क टाइम्सचा हिंदुद्वेष

भारतातील इंग्रजी वर्तमानपत्रे हिंदुद्वेष करतात, तसेच परदेशातीलही वर्तमानपत्रे करतात, यातून त्यांची पीतपत्रकारिता समोर येते ! त्यामुळे अशा कुख्यात वर्तमानपत्रांवर लोकांनी किती विश्‍वास ठेवायला हवा हे लक्षात येते ! Read more »

इसिस’च्या विरोधात सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना पुढे येऊ देणे चुकीचे असून त्यांना रोखले पाहिजे ! – डॉ. राजेंद्र कांकरिया

हिंसेचे उत्तर हिंसेने न देता विवेक, संयम आणि मानवता यांद्वारे द्यायला हवे. त्यावर हिंसा हे उत्तर नाही. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुरोगामी महाराष्ट्रात आणि विद्येचे माहेर असणार्‍या पुण्यात हत्या झाली, तरीसुद्धा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला नाही. Read more »

गोमय (गोबर) गणेशमूर्ती नव्हे, तर शास्त्रानुसार मातीचीच श्री गणेशमूर्ती बनवणे योग्य !

सध्या सामाजिक प्रसारमाध्यमांवरून (सोशल मीडियावरून) गणेशोत्सवात गोमय (गोबर) गणेशमूर्ती बनवण्याविषयी मोठ्या प्रमाणात प्रसार केला जात आहे. गोमयापासून म्हणजे गायीच्या शेणापासून बनवलेल्या श्री गणेशमूर्तीचे पूजन केल्यास लवकर शुभ फलप्राप्ती होते. Read more »

भारत मुस्लिमांवर अत्याचार करणारा देश : वीणा मलिक

भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश मुस्लिमांच्या रक्ताचे तहानलेले आहेत. या दोन्ही देशांची मानसिकता एक सारखीच आहे. भारत काश्मिरमधील निष्पाप-निशस्त्र काश्मिरी जनतेवर हिंसाचार करत आहे, तर इस्रायल पॅलेस्टाइनमधील जनतेचे हाल करत आहे. Read more »

प्रमोद मुतालिक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट

श्री. मुतालिक म्हणाले होते की, उडुपी येथील श्रीकृष्ण मठामध्ये मुसलमानांसाठी इफ्तार आयोजित करणे, हा हिंदु धर्मियांचा अपमान आहे. अशा प्रकारच्या घटनांनी हिंदु समाजाला चुकीचा संदेश जाईल. आम्ही कोणत्याही मंदिरात किंवा मठात इफ्तारची मेजवानी होऊ देणार नाही. Read more »

निरपराध साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर औरंगजेबालाही लाजवेल असे पाशवी अत्याचार करणारे आतंकवादविरोधी पथकाचे अधिकारी !

वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अनुमाने ८ वर्षांनी जामीन संमत झाला. Read more »

कराड : ईदसाठी मुसलमान वेश परिधान करून या ! – ‘बचपन प्ले स्कूल’ची विद्यार्थ्यांना संतापजनक सूचना

महाराष्ट्र ही साधू-संत, देवता-राष्ट्रपुरुष यांची भूमी आहे. हिंदु धर्मासाठी अनेकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात कोणाच्या तरी कल्पनेतून धर्मकार्य डावलणारी घटना घडत आहे. Read more »

पू. भिडेगुरुजी यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे. Read more »

(म्हणे) ‘धर्माधिष्ठित राज्य स्थापन करण्याचा विचार करणारे धोकादायक आणि मूर्ख !’ – ब्रिटीश पत्रकार सनी हुंडाल

भारतीय वंशाचे शीख धर्मीय ब्रिटीश पत्रकार आणि हिंदुस्तान टाइम्समधील  स्तंभलेखक सनी हुंडाल यांनीही अ.भा. हिंदू अधिवेशनाच्या विरोधात ट्वीट केले आहे. ते लिहितात, ‘भारतात हिंदु संघटना एकत्र येऊन भारतात कशा प्रकारे धर्माधिष्ठित राज्य स्थापन करता येईल, यावर  चर्चा करणार आहेत. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​