Menu Close

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात २५ नोव्हेंबरला शनिवारवाड्यापासून विराट मोर्चा काढणार – राजस्थानी समाज आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. दैदिप्यमान इतिहासाचे विकृतीकरण, तसेच महापुरुष यांच्याविषयी खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे.

हिंदुद्वेषी दशक्रिया चित्रपटाचे जळगाव शहरातील सर्व खेळ रहित !

ब्राह्मण समाजाच्या संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या संघटित आंदोलनामुळे दशक्रिया या हिंदुद्वेषी चित्रपटाचे येथील सर्व खेळ रहित करण्यात आले.

जळगाव येथे ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शित करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने चित्रपटगृह व्यवस्थापकाला भाग पाडले

हिंदु धर्मियांच्या श्रद्धेवर घाला घालणार्‍या ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या समर्थनार्थ आता संभाजी ब्रिगेड पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही उडी घेतली आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने गोरेगाव पूर्व येथे ‘पद्मावती’ या वादग्रस्त चित्रपटाला विरोध करण्यासाठी १८ नोव्हेंबर या दिवशी वैध मार्गाने करण्यात येणार्‍या आंदोलनाला वनराई पोलीस ठाणे…

तमिळनाडूत शिवसेनेच्या वतीने आयोजित निषेध मोर्च्यामध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात…

बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांपेक्षा अल्प होण्याच्या मार्गावर

वर्ष १९०१ मध्ये तेव्हाचा पूर्व बंगाल म्हणजेच आजच्या बांगलादेशमधील हिंदूंची लोकसंख्या ३३ टक्के होती. ती आज केवळ ८.५ टक्के उरली आहे.

रामदुर्ग (बेळगाव) येथील गणपति मंदिराची तोडफोड करणार्‍या धर्मांधाला चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले

रामदुर्ग शहरातील पडकोट गल्ली येथील गणपतीचे मंदिर तोडणारा धर्मांध सिराज पटेल याला १३ नोव्हेंबर या दिवशी चोप देऊन हिंदूंनी पोलिसांच्या कह्यात दिले.

राणी पद्मावती चित्रपटातील विडंबनात्मक भाग वगळण्याची हिंदु मक्कल कत्छी आणि राजपूत संप्रय यांची मागणी

चित्रपटाचे निर्माते संजय भन्साळी यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळावा, राजपूत कुटुंबियांकडून त्याला संमती मिळवावी आणि नंतरच चित्रपट प्रदर्शित करावा, असे या निवेदनात म्हटले आहे.

कल्याण येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न हिंदु धर्माभिमान्यांनी उधळला

कल्याण येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला.