यातील रईस हा पूर्वी पत्रकार म्हणून काम करायचा. तो अनंतनागमध्ये ‘व्हॅली न्यूज सर्व्हिस’ नावाने ऑनलाईन वृत्तसंकेतस्थळ चालवायचा.
आतंकवाद्यांकडून बुरख्याचा वापर केला जात असल्याने काश्मीरसह संपूर्ण देशात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदीची मागणी आता जनतेने आणि सुरक्षादलांनी केली पाहिजे !
मार्टिन हातगाडीवर जेवणासाठी गेला होता. तेथे त्याच्या आवडीची गोमांस कढी संपल्याचे त्याला समजल्यावर त्याने हातगाडीच्या मालकीणीला शिवीगाळ केली. विरोध केल्यानंतर मार्टिन निघून गेला आणि त्याने…
आतंकवाद्यांचे समर्थन करणारे लोक या चित्रपटावर टीका करत आहेत, अशा शब्दांत या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटाला विरोध करणार्यांवर टीका केली आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे अमेरिका, युरोपीय देश आदींनी रशियावर अनेक निर्बंध घातले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आस्थापनांनी रशियातील व्यवसाय बंद केले आहेत.
काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू मारले गेले, त्यांच्यावर अत्याचार झाला हे मान्य आहे. एकूण २०९ काश्मिरी हिंदू मारले गेले आहेत. माझ्याकडे त्या सर्वांची नावे आहेत. ती मी…
इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झालेला केरळमधील नजीब अल् हिंदू या २४ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाचा अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती आक्रमण करतांना मृत्यू झाला.
ज्यांनी काश्मिरी हिंदूंना लक्ष्य केले, ते आतंकवादी होते. वर्ष १९९० ते २००७ या १७ वर्षांच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणात ३९९ काश्मिरी हिंदूंची, तर १५ सहस्र मुसलमानांची…
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.
काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित असलेला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असतांना माझ्या आणि माझे पती तथा या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या विरोधात…