Menu Close

जागरूक अधिवक्ता ही उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

लोकशाहीची शक्ती म्हणजे जागरूक नागरिक, तर उत्तम न्यायव्यवस्थेची शक्ती म्हणजे जागरूक अधिवक्ता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी केले. समितीच्या वतीने खारघर येथे आयोजित…

नेपाळी काँग्रेस पक्षांतर्गत होत आहे नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी

नेपाळी काँग्रेस पक्षाचे सुमारे २२ पदाधिकारी पुन्हा एकदा नेपाळमध्ये हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेच्या विचारात आहेत. पक्षातील इतर पदाधिकारी या मागणीचा पक्षाच्या धोरणात समावेश करण्यास विरोध करत…

गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !

शिवजयंतीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण असतांना या उत्सवाला गोव्यात गालबोट लागले. येथील एका खासगी जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना मंत्री सुभाष फळदेसाई…

जयपूर (राजस्थान) येथे उघडपणे गोमांस बाजार चालू देणारे ४ पोलीस निलंबित !

जयपूर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी गावोगावी दिवसाढवळ्या चालणारे गोमांस बाजार आणि गोहत्या करणारी पशूवधगृहे यांच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.

धार (मध्यप्रदेश) : भोजशाळेच्या सर्वेक्षणासंदर्भात इंदोर उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आदेश !

ऐतिहासिक भोजशाळेचे सर्वेक्षण करण्याच्या हिंदूंच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वर्ष १९०२ मध्ये झालेल्या भारतीय पुरातत्व विभागाच्या भोजशाळेच्या अन्वेषणाचा दाखला देत नव्याने सर्वेक्षण करण्यात…

‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ म्हणणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज सहदेव यांनी फटकारले

‘लव्ह जिहाद’ला ‘काल्पनिक’ संबोधणारे हिंदुद्वेषी पत्रकार रवीश कुमार यांना राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव यांनी फटकारले आहे. तारा सहदेव या लव्ह जिहादला बळी पडल्या होत्या. तारा…

चर्चच्या पास्टरने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या विरोधात अहिल्यानगरमध्ये ‘निषेध मोर्चा’ !

अहिल्यानगर येथे असलेल्या चर्चमध्ये पास्टरने २ अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली होती. याच्या निषेधार्थ २ सहस्रांहून अधिक महिला आणि…

नेवासे तालुक्यातील (अहिल्यानगर) विलियर्ड्स चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण !

उत्तम वैरागर याने अल्पवयीन मुलीला पैसे आणि चॉकलेटचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. उत्तम वैरागर नावाच्या नराधमाविरुद्ध कठोर कारवाई करा, अशी विनवणी त्या मुलीच्या…

छत्तीसगडमध्ये भाजप सरकार धर्मांतर नियंत्रण विधेयक आणण्याच्या सिद्धतेत !

छत्तीसगडमध्ये लवकरच धर्मांतर नियंत्रण विधेयक आणले जाणार आहे. विधेयकाचे प्रारूप सिद्ध असले, तरी विधानसभेत सादर करण्यापूर्वी त्यात काही सुधारणा केल्या जाणार आहेत.

नगर येथे ‘माहेश्वरी महिला स्पोर्ट डे’च्या कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वसंरक्षणाची शौर्यशाली प्रात्यक्षिके सादर

या कार्यक्रमामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महिलांची सद्यःस्थिती, स्वसंरक्षणाची व शौर्यजागृतीची आवश्यकता’ याविषयी कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी उपस्थित महिलांचे प्रबोधन केले.