होळीच्या मुहूर्तावर येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या आत बांधलेल्या विहिरीची पूजा करण्यास अनुमती देण्याची मागणी हिंदूंनी केली आहे.
बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु संघटनांनी भाग्यनगरच्या जिल्हाधिकार्यांना दिले. यासह ‘गझवा-ए-हिंद’चा फतवा जारी करणार्या दारुल उलूम संघटनेवर बंदी…
देशात श्रीराममंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य…
सकाळी १०.३० वाजता जळगाव महानगरपालिकेच्या समोर हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक…
बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली…
लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत.
देहली विकास प्राधिकरणाने राज्यातील ‘मजनू का टिला’ भागातील हिंदु निर्वासित शिबिर हटवण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे पाकिस्तानातून आलेल्या १६० हिंदु कुटुंबांवर बेघर होण्याचे संकट निर्माण…
हिंदूंचे धार्मिक स्थान असलेल्या या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी समस्त हिंदूंना पूजेची अनुमती मिळावी, यासाठी ७ मार्च या दिवशी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने केंद्रीय पुरातत्व विभागाच्या…
हिंदूंच्या या प्राचीन धार्मिक स्थळांचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आवाज उठवला आहे. पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील हिंदूंच्या सर्व धार्मिक स्थळी पूजेचा अधिकार मिळावा,…