Menu Close

सर्व साधू आणि महात्मे यांनी धर्मावरील आघातांच्या विरोधात प्रखरतेने अन् संघटितपणे लढणे आवश्यक ! – अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी, श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी अनंतविभूषित श्री जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी रामराजेश्‍वराचार्यजी यांची भेट घेतली. त्या वेळी ते मार्गदर्शन…

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी ज्योतिर्लिंग असणार्‍या बाबा बैद्यनाथ मंदिरात जाऊन केली पूजा !

काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांनी देवघर येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या प्रसिद्ध बाबा बैद्यनाथ शिवमंदिरात पूजा केल्याने वाद निर्माण झाला आहे. भाजपचे खासदार निशिकांत दुबे…

शिवपुरी (मध्यप्रदेश) येथील कोरोनाबाधित रुग्णाला लावलेला ऑक्सिजन काढल्यामुळे त्याचा मृत्यू !

शिवपुरी येथील जिल्हा रुग्णालयात एका वॉर्डबॉयने रुग्णाला लावण्यात आलेला ऑक्सिजन काढल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सीसीटीव्हीच्या चित्रीकरणातून उघड झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने मात्र ‘या रुग्णाची…

(म्हणे) ‘ज्यांचे वय झालेले असते, त्यांना मरावेच लागते !’

कोरोनामुळे होणारे मृत्यू कुणीही रोखू शकत नाही. ज्यांचे वय झाले आहे, त्यांना मरायचेच आहे, अशा प्रकारचे विधान मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील मंत्री प्रेमसिंह पटेल यांनी पत्रकारांशी…

हिंदु जनजागृती समितीचे हिंदु धर्म आणि संस्कृती रक्षणाचे कार्य प्रेरणादायी – श्री १००८ श्री कमलानंद गिरि

अन्य पंथियांकडून हिंदूंवर अन्याय होत आहे. याचा विरोध होणे आवश्यक आहे. पंजाबमध्ये होणारे धर्मांतर ही चिंतेची गोष्ट आहे. तुमच्या माध्यमातून होणारे हिंदु धर्मप्रसाराचे कार्य कौतुकास्पद…

तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे – आमदार आणि महामंडलेश्‍वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार

नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुम्ही प्रदर्शनाच्या स्वरूपात लावलेले हे केंद्र अत्यंत सुंदर आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन…

बिहारमध्ये कोरोनाबाधित जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून दुसर्‍याचाच मृतदेह कुटुंबियांकडे सुपुर्द !

पाटलीपुत्र येथील पी.एम्.सी.एच्. रुग्णालयात कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसर्‍याच व्यक्तीचा मृतदेह कुटुंबियांना देण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

राज्यात आज रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

पुढचे १५ दिवस कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी (ब्रेक दि चेन) राज्यात १४४ कलम लागू करत आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिलच्या रात्री केली.

पोलीसदलाची प्रतिमा डागाळणार्‍या भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्याला प्राधान्य देणार ! – संजय पांडे, पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य

नागरिकांचा विश्‍वास संपादन करून पोलीसदलाचे कामकाज सुरळीत चालू ठेवणे, पोलीसदलाची प्रतिमा डागाळू पहाणार्‍या बेशिस्त आणि भ्रष्ट वृत्तीच्या अधिकार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणेे यांस…

म्हैसुरू (कर्नाटक) येथे ग्रंथालयाला लावण्यात आलेल्या आगीमध्ये गीतेच्या ३ सहस्र प्रती जळल्या

म्हैसुरू येथे समाजकंटकांनी एका ग्रंथालयाला लावलेल्या आगीत श्रीमद्भगवद्गीतेच्या ३ सहस्र, तर कुराण आणि बायबल यांच्या १ सहस्र प्रती नष्ट झाल्या.