Menu Close

कोल्हापूर येथील ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नियंत्रणाखाली येण्याची शक्यता !

‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची (मुस्लिम बोर्डिंगची) मूळ कागदपत्रे सादर करा, असा आदेश ‘वक्फ बोर्डा’ने धर्मादाय आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे ‘मुस्लिम बोर्डिंग’ची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आता…

इंस्टाग्रामद्वारे बांगलादेशी मुलीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवकाला धर्मांतरास केले बाध्य, समजावल्यावर केली घरवापसी !

इंस्टाग्रामच्या माध्यमातून बांगलादेशातील एका मुसलमान मुलीने येथील आशीष गोस्वामी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याला धर्मांतर करण्यास भाग पाडले. मुलीने त्याच्याशी विवाह करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्याने…

‘भारतात शरीयत राजवट लागू होणार !’ – मौलाना तौकीर अहमद

भारतात शरीयत राजवट लागू होणार आहे, असे विधान तबलिगी जमातचे मौलाना तौकीर अहमद यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीचा एक…

उत्तराखंडमध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदु कुटुंबियांवर आक्रमण

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे ३ जुलै या दिवशी इम्रान आणि त्यांच्या २० ते ३० साथीदारांनी राजेंद्र मौर्या यांच्या कुटुंबावर आक्रमण केले. धर्मांधांनी या कुटुंबातील गर्भवती महिलेच्या…

उत्तरप्रदेशमध्ये हिंदु व्यक्तीचे धर्मांतर करणार्‍या ३ मुसलमानांना अटक

उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने एका हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केल्याच्या प्रकरणी ३ मुसलमानांना अटक केली. सहारनपूर येथील  नाजिम हसन, महंमद सादिक आणि अजहर मलिक अशी अटक केलेल्यांची…

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सभेतील बाँबस्फोटात एका कार्यकर्त्याचा मृत्यू

बंगालच्या उत्तर २४ परगणा येथे इम्रान हासन या तृणमूल काँग्रेसच्या १७ वर्षीय कार्यकर्त्याचा बाँबस्फोटात मृत्यू झाला. येथील एका सभेत हा स्फोट झाला. या प्रकरणी तृणमूल…

वर्धनगडावरील (सातारा) दर्ग्‍याभोवतीचे अनधिकृत बांधकाम हटवले !

खटाव तालुक्‍यातील वर्धनगड येथे असलेल्‍या एका दर्ग्‍याभोवती वन विभागाच्‍या सीमेत करण्‍यात आलेले बांधकाम ४ जून या दिवशी हटवण्‍यात आले. वन विभागाकडून राबवलेल्‍या या कारवाईविषयी कमालीची…

औरंगाबाद (बिहार) येथील मुसलमानबहुल भागात ३ मंदिरांत मांसाचे तुकडे फेकले !

येथे मुसलमानबहुल अमझर शरीफ भागातील हिंदूंच्या ३ मंदिरांमध्ये १ जून या दिवशी मांसाचे तुकडे फेकल्याची संतापजनक घटना समोर आली. तसेच येथील हसपुरा बाजारात असलेल्या एका…

शिक्षिका निदा वहलीम हिने केले अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

येथील श्रीडूंगरड तालुक्यातील एका खासगी शाळेतील मुसलमान शिक्षिका निदा वहलीम (वय २४ वर्षे) हिने एका १७  वर्षीय अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केले. यासाठी तिने तिचे…

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी साजरा करण्‍यात आलेल्‍या ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सवात’ हिंदु राष्‍ट्राचा उद़्‍घोष !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभरात ८३ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्‍सव’ उत्‍साही वातावरणात संपन्‍न झाले. महोत्‍सवाच्‍या प्रारंभी श्री व्‍यासपूजा आणि प.पू. भक्‍तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्‍यात आले.