Menu Close

धर्मांतरविरोधी कायद्यासाठी अधिवेशनामध्‍ये लक्षवेधी मांडू – राम सातपुते, आमदार, भाजप

हिंदु धर्मातील गरीब, आर्थिकदृष्‍ट्या मागास असलेल्‍या व्‍यक्‍तींना लक्ष करून त्‍यांचे धर्मांतर केले जाते. त्‍यासंदर्भात पोलीस ठाण्‍यात तक्रार करूनही पोलीस दुर्लक्ष करतात. त्‍याकडे गांभीर्याने पाहिले जात…

बांगलादेशी घुसखोरी – राष्‍ट्रासाठी घातक !

देशाचे स्‍वातंत्र्य अबाधित रहावे; म्‍हणून आपल्‍या वीर सैनिकांनी हौतात्‍म्‍य स्‍वीकारले. अनेक जण जायबंदी झाले. तथापि शासनकर्त्‍यांनी मात्र देशभक्‍तांचा त्‍याग, शौर्य, बलीदान यांचा अपमान करून स्‍वतःची…

मंदिरांचे सरकारीकरण करून ती चालवणारे तामिळनाडू सरकार ‘सनातन धर्मा’ची मंदिरेही नष्ट करणार का? – गायत्री एन्., संस्थापिका, ‘भारत वॉइस’

विशेष संवाद : ‘सनातन धर्म डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखा नष्ट होणार का?’ स्वत:ला ख्रिस्ती मानणारे तामिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलीन यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे; पण…

उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर ‘हेटस्पीच’चा गुन्हा नोंदवण्यात यावा – आनंद जाखोटिया, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणारे उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात सर्वाेच्च न्यायालयाने स्वत:हून खटला प्रविष्ट करून कारवाई करावी आणि त्यांच्यावर ‘हेटस्पीच’ अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी…

आर्चबिशपनी हिंदूंची क्षमा मागावी – हिंदु रक्षा महाआघाडी, गोवा

 हिंदु धर्माची, देवदेवतांची नालस्ती करण्यासाठी चर्चचे धार्मिक व्यासपीठ वापरणारा आणखी एक पाद्री आता सर्वत्र प्रसारित झालेल्या व्हिडिओतून समोर आला आहे.

शिवरायांची वाघनखे १६ नोव्हेंबरला लंडनहून मुंबईत – मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी इंग्लंडसमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर या दिवशी ही वाघनखे…

जो धर्म समानतेचा अधिकार देत नाही, तो रोगाप्रमाणे ! – काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे

बेंगळुरू (कर्नाटक) – माझ्या मते कोणताही धर्म तुम्हाला समान अधिकार देत नाही, मनुष्याप्रमाणे वागवत नाही, तो धर्म एखाद्या रोगाप्रमाणे आहे,

श्री पुण्‍येश्‍वर मंदिराजवळील अनधिकृत मशिदीचे बांधकाम ४८ घंट्यात हटवा ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

पुणे – आम्‍ही हिंदवी स्‍वराज्‍याचे संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचे अनुयायी आहोत.

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सातारा येथे गणेशोत्‍सव मंडळांची बैठक पार पडली

सातारा – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री पंचपाळी हौद, दुर्गा माता मंदिर येथे गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

अफझलखानाचा कोथळा काढलेल्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्या तिथीलाच वाघनखे महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वत: सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबर मासात इंग्लंडलाजाणार…