बेळगावमधील खाजगी सैनिक शाळेने केलेला प्रवेश असो वा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभेच्या वेळी मंदिरातील मेटल डिटेक्टर उचलून घेऊन सभेच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार…
साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या व सध्या अफरातफरीप्रकरणी निलंबित झालेल्या दोन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टरांविरोधात मंगळावरी संस्थान प्रशासनाने शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भोर येथील श्री मांढरदेवी घाट रस्त्यावर एक छोटेसे मंदिर आहे. भाविकांनी त्या मंदिरासमोर विविध देवतांची चित्रे चौकटीसह अस्ताव्यस्त ठेवण्यात आली होती.
गुरुवारी मोगलपुरा येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ८०० किलो गोमांस जप्त केले असून, पाचजणांना अटक केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने बेमका (जिल्हा सुंदरगड), तसेच बरईगडा या गावांत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंघटन बैठकीस दोन्ही ठिकाणी १२५हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.
स्वतःचा जीव धोक्यात घालून गोमांस पकडून गोमातेचे रक्षण करणार्या विविध संघटनांच्या २१ गोरक्षकांचा येथे २७ मार्च या दिवशी सत्कार करण्यात आला. या गोरक्षकांनी २१ फेब्रुवारी,…
उच्च न्यायालयाचा निकाल हा अंतीम निकाल असे समजू नये. कारण उच्च न्यायालयाचे शेकडो निकाल सर्वोच्च न्यायालयाने बदललेले आहेत. तसेच उच्च न्यायालयाच्या अन्य पिठांनीही त्या विरोधात…
मंदिराच्या गाभार्यात जाऊन पूजा करण्याचा अधिकार पुरुषांप्रमाणेच महिलांनाही आहे. त्यामुळे पूजेसाठी गाभार्यात प्रवेश करण्यासाठी झगडणार्या महिलांना रोखण्याऐवजी त्यांना पूजा करता येईल, याची काळजी शासनाने घेतली…
तमिळनाडूमध्ये धर्मांधांकडून ठार मारण्यात आलेल्या हिंदु नेत्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करील, असे प्रतिपादन शिवसेनेचे राज्यप्रमुख श्री. राधाकृष्णन् यांनी येथे केले.
सन १०७५ मध्ये अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचे राज्य होते. एकही व्यक्ती मुसलमान नव्हती, सगळे हिंदू होते; पण आज सगळे मुसलमान आहेत आणि एकही हिंदु शिल्लक नाही. कारण…