चोपडा येथे विजयादशमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा यांनी प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण…
तमिळनाडूतील थंदै पेरीयार द्रविड कळघम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी १२ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता विजयादशमीच्या निमित्त रावणलीला साजरी करून कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत प्रभु श्रीरामाच्या चित्राचे विडंबन…
विजयादशमीनिमित्त तरुणांमध्ये धर्माचे बळ निर्माण व्हावे; म्हणून येथील कळंबोली परिसरात श्रीराम मंदिरात शस्त्रपूजन करून मंदिरात सामूहिक आरती करण्यात आली. हिंदु राष्ट्राच्या विजयाचा जयघोष करण्यात आला.…
काश्मिरी हिंदूंच्या समर्थनार्थ पुणे येथे आयोजित विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात !
जिहादी आतंकवादाने होरपळलेल्या काश्मिरी हिंदूंना देशभरातील धर्मबांधवांचा भरभक्कम पाठिंबा मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राष्ट्रकार्यात सहभागी…
आता आमच्या समोर धर्मनिरपेक्ष राष्ट्र कि हिंदु राष्ट्र ?, असा प्रश्न नाही, तर इस्लामिक स्टेट कि हिंदु राष्ट्र ? असा प्रश्न आहे आणि याविषयी आम्हाला…
गुजरात गोसेवा विकास बोर्डाने महिलांना सूचना केली आहे की, त्यांनी गोयीचे दूध, तूप, मूत्र आणि शेण चेहर्यावर लावण्याचा प्रयोग करून पहावा.
भिवंडी येथील गायत्रीनगरात १२ ऑक्टोबरला मोहरमच्या मिरवणुकीत धर्मांधांनी अल्ला हो अकबरच्या घोषणा देत नवरात्रीची कमान तोडली. या वेळी झालेल्या दंगलीत हस्तक्षेप करणार्या पोलिसांवरही धर्मांधांनी आक्रमण…
चेन्नई येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु मक्कल कत्छी चे अध्यक्ष श्री. अर्जुन संपथ यांनी दसर्याच्या दिवशी घरी केलेल्या शस्त्रपूजेचे छायाचित्र स्वतःच्या फेसबूक पानावर ठेवले होते. त्यावरून…
श्रीलंकेतील अनुराधापुरा या धर्मांधबहुल जिल्ह्यातील निरावी या गावी ख्रिस्ती, जिहादी आणि बौद्ध गुंडांनी ११ ऑक्टोबर या दसर्याच्या दिवशी शक्ती मंदिरात नवरात्रीचा उत्सव साजरा करणार्या हिंंदूंवर…
वाघोदा (जिल्हा जळगाव) येथे १२ ऑक्टोबरला रात्री १०.३० वाजता दुर्गादेवीची मूर्ती विसर्जन करण्यासाठी जाणार्या हिंदूंना धर्मांधांनी शिवीगाळ केली, तसेच त्यांच्यावर दगडफेकही केली. या वेळी २…