Menu Close

गंगानदी स्वच्छ न झाल्यास प्राणत्याग करणार ! – केंद्रीयमंत्री उमा भारती

मंत्र्यांनी असे भावनिक आवाहन करणे कितपत योग्य ? कोट्यवधी रुपये खर्चूनही गंगानदी आजपर्यंत प्रदूषणमुक्त का झाली नाही, याचे उत्तर देणे अपेक्षित आहे !

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ हवी ! – श्री. सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदूंची दु:स्थिती पाहून अनेक जण,राजे पुन्हा जन्माला या, असे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेण्यासाठी आणखी एक जिजाऊ सिद्ध व्हायला हवी.

छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून हिंदु राष्ट्राची स्थापना करूया ! – श्री. प्रसाद वडके, हिंदु जनजागृती समिती

शिवचरित्रातून समाज घडला पाहिजे. आजच्या भरकटणार्‍या तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज काय होते, हे शिकवले पाहिजे. घराघरांत आज पाश्चात्त्य विकृती वाढत आहे.

गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण थांबवण्यासाठी धर्मतेज जागृत करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

आज काही संघटना आमच्या वीरपुरुषांची नावे लावून इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा घाट घालत आहेत. आमचा शौर्यशाली इतिहास बुळचट करण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे.

वर्धा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

वर्धा येथे २१ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले.

छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सिद्ध व्हा ! – श्री. राजासिंह ठाकूर

प्रत्येक हिंदु तरुणाने भवानीमातेचा आशीर्वाद घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी आपले जीवन समर्पित करावे. प्रत्येकाने वीर योद्धा होणे…

मॉडेल सोफिया हयात हिने तळपायावर स्वस्तिक गोंदवल्याने सोशल मीडियावरून टीका

मॉडेल सोफिया हयात हिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेल्या या छायाचित्रामध्ये तिच्या तळपायांवर स्वस्तिक गोंदवल्याचे पाहायला मिळाल्याने अनेकांकडून टीका होऊ लागली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कुमठा (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरकन्नड जिल्ह्यातील कुमठा या गावामध्ये १९ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन करणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याकडून अभिनंदन !

‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे प्रवक्ता आणि सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन यांनी अलीकडेच ‘अधिवक्ता ऑन रिकॉर्ड’ परीक्षेत यश संपादन केले आहे.

वेदांमध्ये आधुनिक विज्ञानाची मुळे रुजलेली आहेत ! – शास्त्रज्ञ डॉ. अरविंद उंटवाले

प्राचीन इतिहासाचा आणि ऋषि-मुनी यांनी केलेल्या कार्याचा समाजाने सखोल विचार केला पाहिजे. ऋषि-मुनी यांनी हे ज्ञान ध्यानातून प्राप्त केले आहे. वेदांमधील श्‍लोकांचा केवळ वरवर विचार…