Menu Close

मंदिरांची संपत्ती लुटणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत हिंदु जनजागृती समितीचा लढा चालूच राहील – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

भारत हिंदूबहुल देश असूनही अनेक ठिकाणी सरकारीकरण झालेल्या देवस्थानांच्या मालकीच्या भूमी परस्पर विकल्या गेल्याचे उघड झाले आहे, तसेच काही देवस्थाने भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट करत…

वडोदरा (गुजरात) येथे इयत्ता चौथीच्या वर्गातील मुसलमान विद्यार्थ्याने वादातून हिंदु विद्यार्थ्यावर केले ब्लेडने आक्रमण

वडोदरा येथील नागरवाडा भागातील जीवन साधना शाळेमध्ये इयत्ता चौथीत शिकणार्‍या एका हिंदु विद्यार्थ्यावर मुसलमान विद्यार्थ्याने वादातून ब्लेडद्वारे आक्रमण केले.

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ महाराष्ट्र मंदिर महासंघ आयोजित बोपगांव (पुणे) येथे मंदिर विश्वस्तांची बैठक !

मंदिर आणि मंदिरांचे पावित्र्य यांच्या रक्षणार्थ श्री क्षेत्र कानिफनाथ गड, बोपगांव येथे ३१ डिसेंबर या दिवशी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांचा ‘तरुण भारत’ वृत्तपत्र समुहाकडून सत्कार !

येथील बेळगाव ‘तरुण भारत’च्या वतीने सातारा आवृत्तीच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सामाजिक क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाविषयी विविध संघटनांचा सत्कार करण्यात…

सातारा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संमेलन’ !

महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. त्यामुळे मंदिरातील पावित्र्य, वस्त्रसंहिता, देणग्या आदींचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मंदिरांचे पावित्र्य जपणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे.

शंखवाळ (गोवा) येथील वारसा स्थळी आगामी फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम

शंखवाळ (सांकवाळ) येथील ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी असलेले ठिकाण) जानेवारी २०२४ मध्ये होणार्‍या फेस्ताच्या पार्श्‍वभूमीवर अवैधरित्या बांधकाम…

सडये, शिवोली (गोवा) येथील ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक याला तिसर्‍यांदा अटक

सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या ‘फाईव्ह पिलर्स’ चर्चचा पास्टर डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी १ जानेवारी या दिवशी पहाटे धर्मांतर करणे आणि काळी जादू करणे यांप्रकरणी…

‘प्रक्रिया किचकट असल्याने मंदिरातील दागिन्यांचे मूल्यांकन केले नाही’ – बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

प्रक्रिया किचकट असल्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या दागिन्यांचे आणि मंदिरातील चांदीच्या वस्तूंचे मूल्यांकन केलेले नाही, अशी सारवासारव श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी केली.

नागपूर येथे हिंदूंनी विरोध केल्यानंतर ‘के.एफ्.सी.’ने हलाल प्रमाणित पदार्थांची विक्री केली बंद

शहरातील माटे चौक येथे के.एफ्.सी. उपाहारगृहातून हलालप्रमाणित पदार्थांची विक्री केली जात होती. याची माहिती राष्ट्रीय युवा गठबंधनचे अध्यक्ष राहुल पांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी याचा जाब…