Menu Close

सायंती घोष डिजायनर स्टुडिओ आस्थापनाकडून देवतांची चित्रे असणार्‍या कपड्यांची ऑनलाईन विक्री

‘सायंती घोष डिजायनर स्टुडिओ’ नावाच्या महिलांचे ऑनलाईन कपडे विक्रणार्‍या आस्थापनाकडून देवतांची चित्र छापलेल्या कपड्यांची विक्री करण्यात येत आहे. https://ab-normal.store/ या संकेतस्थळावर हे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत.

देश आणि हिंदु धर्म यांच्याविरुद्ध दुष्प्रचार करणारी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही आंतरराष्ट्रीय ‘ऑनलाईन’ परिषद रहित होण्यासाठी प्रयत्न करा !

गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांतून एका आंतरराष्ट्रीय  परिषदेविषयी देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे लक्षात येत आहे. ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ असे या परिषदेचे नाव असून ही…

‘नेटफ्लिक्स’वर प्रकाशित ‘लूडो’ चित्रपटातूनही हिंदु देवी-देवतांचे विडंबन !

हिंदूंच्या श्रद्धा, प्रथा-परंपरा यांचा ऊठसूठ अनादर करणार्‍यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा कायदा लवकरात लवकर करून हिंदूंना न्याय द्यावा, अशी केंद्र सरकारकडून अपेक्षा !

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांकडून अखेर बंदी !

हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ…