आरती कशी करावी ?

१. आरती सुरू करण्यापूर्वी तीन वेळा शंख वाजवावा.
२. अर्थ समजून घेऊन आरती म्हणावी.

३. आरतीतील शब्दोच्चार अध्यात्मदृष्ट्या योग्य असावेत.
Read more »

श्लोक अर्थासहित

या स्तंभामध्ये विविध देवता आणि ऋषी यांच्याशी संबंधित नमनपर श्लोक दिले आहेत. श्लोकांचा अर्थ माहित असल्यास ते अजून भावपूर्ण म्हणता येतील यासाठी त्यांचे अर्थही देण्यात आले आहेत. Read more »

ओवाळूं आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।।

ओवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।। चरणकमल ज्याचें अति सुकुमार । ध्वजवज्रांकुश (टीप १) ब्रीदाचा तोडर ।। १ ।। नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।। मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।। जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें … Read more

जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं । कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।। जय देव जय देव जय जय हनुमंता । तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।। दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद । कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद … Read more

जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ० ।।

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी । कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह अहंभाव रावण निवटोनी ।। १ ।। जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती, सद्भावे आरती,परिपूर्णकामा ।। धृ० ।। प्रथम सीताशोधा हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला । मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला । आनंदाची गुढी घेऊनिया आला … Read more